travel news

निसर्गसौंदर्यानं नटलेल्या 'रोहतांग पास'च्या नावातच दडलंय भयावह वास्तव! जाणून म्हणाल, दिसतं तसं नसतं...

Rohtang Pass : हिमाचल प्रदेशात प्रवासासाठी गेलं असता अनेकदा रोहतांग पासवरून प्रवास करण्याचा योग येतो. पण, इथं जाण्याआधी जरा त्या ठिकाणासंदर्भातील ही माहिती नक्की वाचा. 

 

Jun 13, 2023, 12:12 PM IST

महाराष्ट्राशी नाळ जोडलेल्या हम्पीला एकदा नक्की भेट द्या

भारत हा असा देश आहे, जिथे अनेक रहस्य आणि घटना ऐकायला, पाहायला मिळतात. कर्नाटकातील हम्पीमध्येही तुम्हाला अशीच काही न सुटलेली रहस्ये पाहायला मिळतील. हम्पीला भेट देण्यासाठी दूरवरुन लोक येत असतात. 

May 25, 2023, 07:01 PM IST

Dohaचे सौंदर्य पाहून डोळे दीपवून जातील, नवीन - जुन्या संस्कृतीचा हा अनोखा मेळ

Beauty of Doha  : दोहा म्हटले की डोळ्यासमोर वाळवंट उभा राहतो. मात्र, आता तिथे गेल्यावर वेगळाच नजराणा पाहायला मिळतो. या ठिकाणी एकेकाळी सर्वत्र वाळूचा महासागर होता, आज हा भाग गगनचुंबी इमारतींनी फुललेला दिसून येत आहे. रात्रीच्या वेळी जेव्हा एखादा पर्यटक येथे जातो तेव्हा त्याला चकाचक इमारती दिसतात. हीच कतारची राजधानी दोहा, असल्याचे लक्षात येतात येथील सौंदर्याच्या प्रेमात तो पडतो.

May 4, 2023, 11:32 AM IST

भारीये हे! जगातील 'या' देशांमध्ये राहण्यासाठी मिळतायेत लाखो रुपये, जोडप्यांसाठी खास ऑफर

Travel : एखाद्या सुरेख आणि कमी गर्दीच्या ठिकाणी वास्तव्यास जावं असं स्वप्न तुम्हीही पाहिलंय? हीच ती वेळ... स्वप्नपूर्तीची. अट फक्त एकच. पाहा तुम्ही नेमके कोणकोणत्या देशांमध्ये फुकटात वास्तव्यास जाऊ शकता.... 

 

Apr 26, 2023, 04:45 PM IST

Trekking News : ट्रेकिंग करणाऱ्यांच्या पायात बेड्या; नव्या नियमामुळे अनेकजण पेचात

Trekking News : गेल्या काही वर्षांमध्ये डोंगरवाटा धुंडाळणाऱ्यांया आणि निसर्गाला जवळून पाहणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. थोडक्यात ट्रेकिंग करणाऱ्यांचं कुटुंब दिवसागणिक वाढत चाललं आहे. पण, हा नवा नियम मात्र काहींना रुचलेला नाही. 

Mar 10, 2023, 10:11 AM IST

Goa Tourism : गोवा सरकारचा मोठा निर्णय, तिथं जाणाऱ्या प्रत्येकानं पाहा महत्त्वाची बातमी

Goa Tourism : गोव्यात फिरायला जाण्यापूर्वी अनेक गोष्टींची काळजी घेतली जाते. अशा सर्वांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची. आताच पाहा... 

 

Feb 21, 2023, 09:54 AM IST

लो बजेटमध्ये गोव्याचा फिल... 'हे' डेस्टिनेशन आहे Honeymoon साठी एकदम फिट!

Honeymoon Destination: सध्या लग्नसराईचा सिझन जोरदार सुरू आहे. अशावेळी हनिमून बुकिंगही (wedding season honeymoon bookings) फार जोरात होण्यास सुरूवात झाली आहे. तेव्हा सध्याच्या सिझनमध्ये आता हनिमूनला कुठे कुठे जाता येईल याचीच सगळ्या कपल्समध्ये चर्चा सुरू झाली आहे.

Dec 15, 2022, 07:27 PM IST

Weekend Plans: विकेंड पर्यटन करण्याचा बेत आखात असाल तर ही मोठी बातमी, 'हा' घाट राहणार बंद

Chandchuali Ghat: सध्या आपण सगळीकडेच ट्र्रॅव्हलींगसाठी (travelling) अनेक निसर्गरम्य ठिकाणांची लिस्ट काढतो आहोत. त्यामुळे आपण सगळेच खूप एक्सायटेड असूच. परंतु सध्या तुम्ही 'या' ठिकाणी प्लॅनिंग करत असाल तर थांबा. कारण नंदूरबार येथील सातपुडा पर्वतरांगांकडील चांदचौली (satpuda prawatranga chandchuali हा घाट 8 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहे. 

Dec 10, 2022, 12:51 PM IST

कोकणातील 'हा' निसर्गरम्य किनारा पर्यटनासाठी बंद? पर्यटकांच्या हलगर्जीपणामुळे केली मोठी कारवाई

बंदर विभागाने एम टी डी सी (Tourist places to go for this weekend) समोरील चारशे मिटर किनारा परिसर पर्यटकांसाठी प्रतिबंधित करून त्याठिकाणी लाल झेंडे लावले.

Nov 4, 2022, 11:22 AM IST

पाकिस्तानात आहे 5000 वर्ष जुने हिंदू मंदिर...जाणून घ्या इतिहास

पाकिस्तानमध्ये भगवान शिवचे 5000 वर्षे जुने हिंदू मंदिर आहे.

Oct 13, 2022, 04:16 PM IST

हा एक वर्षाचा मुलगा कमावतोय दरमहा 75 हजार रुपये, 45 विमानातून केला प्रवास

हा अनोखा मुलगा अमेरिकेत राहतो. 'बेबी ब्रिग्ज' असे या मुलाचे नाव आहे. या मुलाची कहाणी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Nov 19, 2021, 08:24 AM IST