trans harbour railway

मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडत असाल तर ठाण्याकडील प्रवास टाळाच; कारण...

Thane Railway Station: मुंबई किंवा उपनगरांमध्ये राहत असाल आणि रविवारी, 23 फेब्रुवारी रोजी ठाण्याला जाण्याचा किंवा ठाणे मार्गाने जाण्याचा विचार असेल तर ही बातमी वाचाच.

Feb 22, 2025, 09:12 AM IST

रेल्वे रुळाला तडा, ट्रान्स हार्बरची वाहतूक विस्कळीत

ट्रान्स हार्बरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ठाणे ते वाशी आणि पनवेल दरम्यानची वाहतूक ठप्प आहे. ऐरोलीत रेल्वे रुळाला तडा गेला असल्याने ट्रान्स हार्बरची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Jul 4, 2018, 05:04 PM IST