tour packages

भारतातील 'या' ठिकाणी चक्क गोठलेल्या नदीवर चालता येतं; चुकून बर्फाला तडा गेला तर....

Best Places To Visit : मुळात प्रत्येक ठिकाणाची भौगोलिक रचना आणि त्यामुळ तयार होणारा आविष्कार वेळोवेळी पर्यटकांना आश्चर्यचकित करतो. भारतात तर, अशा ठिकाणांचा भरणाच आहे. 

 

Nov 6, 2023, 03:02 PM IST

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मार्फत 75 टुर पॅकेज; महाराष्ट्र दिनी शुभारंभ

MTDC Tour Packages: राज्यातील पर्यटनाला चालना देण्याकरिता तसेच राज्यातील पर्यटन स्थळांना देशांतर्गत – विदेशी  पर्यटकांना मोठया प्रमाणावर आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मार्फत 75  टुर पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधून तसेच स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव वर्षांत अर्थात 1 मे 2023 रोजी याचा शुभारंभ होणार आहे. 

Apr 30, 2023, 11:41 PM IST

International Tourism : केवळ 40-50 हजारात इंटरनॅशनल टूर ? पर्याय जाणून तुम्ही आजच बॅग पॅक करायला घ्याल

जर तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर या डेस्टिनेशन्सचा शोध जरूर घ्या.  ही ठिकाणे तुमच्या बजेटमध्ये नक्कीच आहेत.  येथे जीवनाचा आनंद घ्या आणि परदेशात आनंददायी सुट्टीचा आनंद घ्या..

Feb 22, 2023, 05:30 PM IST