told his parents dont worry

असे काय घडले? क्रिकेटर मुरली विजयने आई-वडिलांना, "मी आत्महत्या करणार नाही." असे आश्वासन दिले.

 भारतीय क्रिकेटपटू मुरली विजय आज आपला 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. मुरलीचा जन्म 1 एप्रिल 1984 रोजी तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे झाला.

Apr 1, 2021, 06:17 PM IST