हेच ऐकायचं राहिलेलं! महाराष्ट्रात सिमेंट रस्ता चोरीला; नेमकं काय घडलं? वाचून कपाळावर माराल हात
Maharashtra News : चोरीच्या विविध घटना आजवर समोर आल्या आहेत. यामध्ये काही विचित्र प्रकरणांनी लक्षही वेधलं आहे. पण, तुम्ही कधी रस्ता चोरीला गेल्याचं ऐकलं आहे का?
Jan 9, 2025, 08:38 AM IST
पालकांनी स्वत:च्या 'या' 5 चुका आताच सुधारा; तरच म्हातारपणी मुले करतील आदर!
मुलांनी आपल्याशी आदराने वागावे असे पालकांना वाटत असते. अशावेळी मग पालकांनी कोणत्या सवयी सुधारल्या पाहिजेत? जाणून घेऊया.
Dec 31, 2024, 01:06 PM ISTकिचनमध्ये मोड आलेले बटाटे असतील लगेच फेकून द्या, आरोग्यासाठी आहेत घातक
Health Tips In Marathi: कधी कधी बटाट्याला मोड येतात पण गृहिणी मोड काढून टाकून त्याची भाजी करतात. पण तुम्हाला माहितीये का? मोड आलेले बटाटे खाण आरोग्यासाठी हानिकारक आहे.
Nov 6, 2024, 04:23 PM ISTमाजी मुख्यमंत्र्यांनी माझ्या अल्पवयीन मुलीला रुममध्ये नेलं आणि लैंगिक अत्याचार केला; महिलेच्या आरोपांनंतर खळबळ
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते बी एस येडियुरप्पा यांच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी आपल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे.
Mar 15, 2024, 04:22 PM IST
मूगडाळ कुणी खाऊ नये? नुकसान एकदा वाचाच
Jan 15, 2024, 06:55 PM ISTझोपण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या संपूर्ण माहिती
Best Sleeping Position : तुमची झोपेची स्थिती तुमच्या झोपेचे आरोग्य आणि इतर आरोग्यविषयक परिस्थिती ठरवत असते. चुकीच्या स्थितीमुळे विविध ऑर्थोपेडिक आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
Jan 10, 2024, 01:01 PM ISTश्वान गाडीचा पाठलाग का करतात? अशी करा सुटका
Dogs Chasing Bike : श्वान गाडीच्या मागे का धावतात... तुम्हालाही आलाय का हा अनुभव.
Dec 30, 2023, 08:00 AM ISTअंघोळीच्या आधी चुकूनही करू नका 'या' चूका! होऊ शकतो Geyser चा स्फोट
Water Heater Geyser Most Common Mistakes : तुमच्याही घरी आहे गिझर आणि ते चालू करण्याआधी तुम्हीही करता का या चुका? आजच वाचा ही बातमी
Dec 29, 2023, 08:00 AM ISTसतत प्रयत्न करूनही अपयशाचा सामना करताय? त्यासाठी कारणीभूत आहेत 'या' 5 गोष्टी
Key of success : तुम्हाला यशस्वी होण्यापासून 'या' गोष्टी थांबवतायत, आजच जाणून घ्या काय करायला हवे
Dec 28, 2023, 08:00 AM ISTतुम्हालाही आहे पचनासंबंधीत समस्या? आजच करा 'या' गोष्टींचा आहारात समावेश
Digestive Health Tips: तुम्हालाही आहेत का पचनासंबंधीत समस्या मग आजच आहारात करा या गोष्टींचा समावेश
Dec 27, 2023, 08:00 AM ISTफ्लॉवर आवडीनं खाता? 'या' गंभीर आजारांचा धोका, यादीच पाहा
Cauliflower side effects : तुम्हीही आवडीनं बनवतात फ्लॉवरचे वेगवेगळे पदार्थ? मग आजच वाचा ही बातमी होऊ शकतात गंभीर आजारांचे शिकार
Dec 26, 2023, 08:00 AM ISTसावधान! अवकाळी नव्हे आता चक्रीवादळाची भीती; पाहा कोणत्या भागाला असेल धोका
Latest News : राज्यात सुरु असणारा अवकाळी पाऊस आता काहीसा कमी होऊन देशातही हेच चित्र पाहायला मिळणार आहे. पण, आता आणखी एक संकट घोंगावतानाही दिसत आहे.
Nov 14, 2023, 08:21 AM IST
मूगडाळ 'या' लोकांनी चुकूनही खावू नये; आरोग्यावर होतील विपरीत परिणाम
Side Effects Of Moong Dal: मूग डाळीमध्ये अनेक पोषकतत्वे असतात. मात्र, या लोकांनी रोजच्या आहारात मूगडाळीचे सेवन करणे हानिकारक ठरू शकते.
Sep 20, 2023, 10:16 AM ISTटॉयलेट फ्लशला 2 बटणं का असतात?
पुश टू फ्लश टॉयलेटमध्ये अनेकदा दोन बटणे असतात कारण एक बटण लहान फ्लशसाठी असते, जे कमी पाणी वापरते आणि द्रव कचऱ्यासाठी वापरले जाते, आणि दुसरे बटण पूर्ण फ्लशसाठी असते, जे जास्त पाणी वापरते आणि घनकचऱ्यासाठी वापरले जाते. हे पाण्याचा अधिक कार्यक्षम वापर करण्यास अनुमती देते, जे पाण्याच्या बिलांवर पैसे वाचवू शकते आणि संसाधनांचे संरक्षण करण्यास मदत करू शकते.
Sep 19, 2023, 06:04 PM ISTऐन सणासुदीला पुण्यात पाणीकपात; 'या' भागांमध्ये गुरूवारी पाणीपुरवठा बंद
Pune Water Supply News: पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. गुरुवारी 31 ऑगस्ट रोजी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जाणून घ्या कोणत्या भागातील रहिवाशांना बसणार फटका.
Aug 30, 2023, 01:41 PM IST