16.88 कोटींना विकली गेली टायटॅनिकमधील 'ती' छोटीशी गोष्ट! 700 जणांचा जीव वाचवणाऱ्याशी खास कनेक्शन
Titanic Story : 168806701 रुपयांना विकली गेली टायटॅनिकमधील 'ती' छोटीशी गोष्ट! कोणी वाचवलेला 700 प्रवाशांचा जीव? या व्यक्तीला विसरून चालणार नाही
Nov 19, 2024, 10:37 AM IST
Video : 300 प्रवाशांनी भरलेली बोट खोल पाण्यात बुडाली अन्...'टायटॅनिक' सारखं दृश्य कॅमेऱ्यात कैद
Viral Video : 300 हून अधिक लोकांना घेऊन जाणारी बोट अचानक उलटली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Oct 6, 2024, 11:20 AM ISTसमुद्राच्या लाटांवर पुन्हा स्वार होणार Titanic; कोण धनाढ्य बनवतोय 'हे' महाकाय जहाज?
Titanic news: टायटॅनिकचे अवशेष आजही संपूर्ण जगासाठी कुतूहलाचा विषय आहेत. हेच कुतूहल आणि जहाजाप्रतीची ओढ पाहता एका धनाढ्य व्यक्तीनं टायटॅनिक 2 हे जहाज समुद्रात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.
Mar 15, 2024, 03:42 PM IST'टायटॅनिक'च्या फर्स्ट क्लास डिनर मेन्यूचा लिलाव; या जीर्ण कागदासाठी कोणी मोजली 2BHK च्या घराइतकी किंमत?
Titanic First Class Dinner Menu: जगभरात अनेक अशा गोष्टी असतात ज्याविषयी आपल्याला प्रचंड कुतूहल वाटतं. अशा गोष्टींविषयी आपल्याला असंख्य प्रश्न पडतात. टायटॅनिक हे जहाज त्यापैकीच एक....
Nov 14, 2023, 03:44 PM IST
'टायटॅनिक 2.0' होता होता वाचलं... खवळलेला समुद्र, मोठ्या लाटा आणि...; Video पाहून अंगावर येईल काटा
Saga cruise ship : समुद्र दुरून पाहताना जितका शांत आणि सुरेख भासतो तितकाच तो जवळून वेगळीच रुपं दाखवतो. प्रत्येकासाठी ही रुपं अनेक, त्याचे अर्थही अनेक. समुद्राचं असंच रुप पाहिलं एका क्रुझवरील प्रवाशांनी
Nov 8, 2023, 09:52 AM IST
स्प्रिंग लॅम्ब, रोस्ट चिकन आणि व्हिक्टोरिया पुडिंग...; 1912 मध्ये टायटॅनिक जहाजाच्या First Class चा मेन्यू पाहिला?
Titanic : पहिल्याच प्रवासाला निघालेल्या याच टायटॅनिकमधून अनेक धनाढ्य व्यक्तींनी प्रवास केला. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचाही समावेश होता. पण, यातील फार कमी मंडळी आपल्या घरी परतली.
Nov 6, 2023, 01:05 PM ISTबुडालेल्या टायटॅनिकमधून जेम्स कॅमेरॉन यांना काय पाहिजे? तब्बल 33 वेळा समुद्रात मारली डुबकी
10 एप्रिल 1912 रोजी टायटॅनिक जहाज पहिल्याच प्रवासात अपघातग्रस्त झाले. 100 वर्ष उलटून गेल्यानंतर टायटॅनिक जहाजच्या अवशेषासह अनेक रहस्य समुद्राच्या तळाशी दडलेली आहेत.
Sep 20, 2023, 10:42 PM ISTTitanic जवळ बुडालेल्या Titan मधील मृतांचे अवशेष सापडले! पाणबुडीची अवस्था पाहूनच अंगावर येईल काटा
Titan Sub Human Remains Found : टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या टायटन या पाणबुडीचा अतिशय वाईट अंत झाला आणि अखेर या पाणबुडीचे अवशेष पाण्याबाहेर काढण्यात आले.
Jun 29, 2023, 09:55 AM IST
गर्लफ्रेण्ड हवी पण 22 ते 29 वयाचीच! 49 वर्षीय लिओनार्दो दीकॅप्रिओच्या प्रेयसींची यादी पाहाच
चित्रपटाच्या निमित्तानं त्यातील कलाकार आणि त्यांचं खासगी आयुष्यही चर्चेचा विषय ठरलं. 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील कलाकार आता काय करतात, ते नेमके कसे दिसतात याबदद्लही अनेकांनी सर्च केलं.
Jun 26, 2023, 02:08 PM IST
पाहूनच जीव गुदमरतो! Titanic पाहण्यासाठी जाणाऱ्या पाणबुड्या आतून असतात तरी कशा? पाहा हा Video
Titan Submarine Video : साधारण 100 हून अधिक वर्षांपासून समुद्रतळाशी असणाऱ्या टायटॅनिक या अवाढव्य क्रूझचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या टायटन या पाणबुडीचा अतिशय दुर्दैवी अंत झाला. त्याआधीचा हा व्हिडीओ
Jun 26, 2023, 11:25 AM ISTShocking Video: Titanic चे दिग्दर्शक जेम्स कॅमरुन यांच्या गौप्यस्फोटानं OceanGate चं भयानक सत्य जगासमोर
Titanic Missing Submarine Titan : ते कुठे शोधत होते? पाणबुडी तिथेच होती जिथं तिचा संपर्क तुटला होता आणि.... कॅमरुन यांच्या खळबळजनक गौप्यस्फोटांनी वळवल्या नजरा
Jun 26, 2023, 09:40 AM IST"तो घाबरलेला, त्याला पाणबुडीत जायचं नव्हतं पण..."; मृत पाकिस्तानी पिता-पुत्राबद्दल मोठा खुलासा
OceanGate Suleman Dawood Death: या पाणबुडीच्या अपघातामध्ये मरण पावलेल्या 5 प्रवाशांमध्ये सर्वात कमी वयाचा प्रवासी हा मुलगा होता. मूळचा पाकिस्तानी असलेला हा तरुण केवळ 19 वर्षांचा होता
Jun 24, 2023, 12:22 PM ISTबलवत्तर नशीब म्हणतात ते हेच! अब्जाधीश बाप-मुलगाही टायटनमधून जाणार होते खोल समुद्रात; पण शेवटच्या क्षणी...
Titan Submarine: अटलांटिक महासागरात 1912 रोजी बुडालेल्या टायटॅनिक (Titanic) जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या टायटन पाणबुडी (Titan Submarine) बुडालेल्या 5 अब्जाधीशांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेले उद्योगपती स्टॉकटन रश यांच्या एका मित्राने खुलासा केला आहे की, त्यांनी शेवटच्या क्षणी टायटनमधून प्रवास करण्यास नकार दिला होता.
Jun 24, 2023, 12:16 PM IST
अखेर शोध लागला पण...; Titan पाणबुडीतील सर्व प्रवाशांचा मृत्यू, अवशेष पाहून धडकी भरेल
Missing Submarine Titan : Titanic हे अवाढव्य जहाज गेल्या कैक वर्षांपासून समुद्रतळाशी स्थिरावलं असून, या अपघातग्रस्त जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी जाणाऱ्यांचा आकडा मोठा.
Jun 23, 2023, 08:10 AM IST
समुद्रातून जोरात आवाज येतोय; Titanic चे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या पाणबुडीबाबत मोठी Update
Titanic Submarine : चित्रपटातून दाखवण्यात आलेलं टायटॅनिक जहाज प्रत्यक्षात नेमकं कसं असेले हे पाहण्याची संधी आतापर्यंत काही मंडळींना मिळाली. पण, याच संधीनं काहींना धोक्यातही टाकलं.
Jun 22, 2023, 08:20 AM IST