मुंबईत कोणत्या मैदानाच्या नावारून सुरु आहे मोठा वाद?
Bajrang Dal Aggressive On Tipu Sultan Name Of Ground At malad In Mumbai
Jan 26, 2022, 04:20 PM ISTमैदानाचं नाव 'टिपू सुल्तान', पाहा कोण करतंय विरोध
Atul Bhatkhalkar Phono On BJP Aggressive On Tipu Sultan Name Of Ground At Malad In Mumbai
Jan 26, 2022, 04:15 PM ISTक्रीडांगणाच्या नावावरुन मविआ-भाजप रणांगणात, ठाकरे सरकारविरुद्ध भाजप आक्रमक
मालाडच्या मालवणी परिसरामध्ये बांधण्यात आलेल्या क्रीडा मैदानाच्या नावावरुन नवा वाद
Jan 25, 2022, 04:04 PM ISTटिपू सुल्तान जयंतीवरुन वाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 22, 2017, 01:14 PM ISTटिपू सुलतान क्रूर, बलात्कारी शासक - मंत्र्याचे आरोप
कर्नाटक सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना यासंबंधीचं पत्र लिहून टिपू सुलतान जयंती कार्यक्रमात आपलं नाव लिहू नका, असं हेगडे यांनी सांगितलं आहे.
Oct 21, 2017, 10:41 PM ISTटीपू सुलताननं जबरदस्तीनं केले लाखोंचं धर्मांतरण - आरएसएसचा दावा
टीपू सुलतान जयंती साजरी करणाऱ्या कर्नाटक सरकारवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) 'पांचजन्य' या मुखपत्र टीका करण्यात आलीय.
Nov 24, 2015, 12:48 PM ISTअभिनेते गिरीश कर्नाड यांना ठार मारण्याची धमकी
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते नाटककार आणि अभिनेता गिरीश कर्नाड यांना ठार मारण्याची धमकी मिळाली आहे. कुलबर्गीप्रमाणे तुमचे हाल होतील, असे धमकविण्यात आले आहे. कलबुर्गी यांची ऑगस्टमध्ये हत्या करण्यात आली होती.
Nov 12, 2015, 12:42 PM ISTगिरीश कर्नाड यांच्या विधानाचा निषेध, विहिंपचं आंदोलन
गिरीश कर्नाड यांच्या विधानाचा निषेध, विहिंपचं आंदोलन
Nov 11, 2015, 06:34 PM IST'टीपू सुलतान हिंदू असते तर त्यांनाही छत्रपतींसारखा मान मिळाला असता'
'टीपू सुल्तान हिंदू असते तर आज त्यांनाही तेवढाच मान-सन्मान मिळाला असता जेवढा आज शिवाजी महाराजांना मिळतोय' असं वक्तव्य ज्ञानपीठ पुरस्कार विजेते गिरीष कर्नाड यांनी केलंय. यामुळे, एक नवा वाद उभा राहिलाय. दरम्यान, वादंगानंतर कर्नाड यांनी आपल्या विधानाबद्दल माफीही मागितलीय.
Nov 11, 2015, 05:37 PM ISTटिपू सुल्तानची भूमिका करु नका, सुपरस्टार रजनीकांतला इशारा
सुपरस्टार रजनीकांतला तामिळनाडूतील भाजप नेते एल. गणेशन यांनी इशारा दिलाय. टिपू सुल्तान यांच्यावरील चित्रपटात भूमिका न करण्याचा इशारा रजनीकांत यांना दिला गेलाय. टिपू सुलतान हा हिंदू आणि तामिळ विरोधी राजा होता, अशा व्यक्तीचं उदात्तीकरण होऊ देणार नाही असंही त्यांनी म्हटलंय.
Sep 14, 2015, 10:26 PM IST‘राम’ लिहिलेल्या मुस्लिम राजाच्या अंगठीचा लिलाव
अठराव्या शतकातील मैसूरचा शासक म्हणून राज्यकारभार हाताळलेल्या टीपू सुलतान याची ‘राम’ अशी अक्षरं कोरलेल्या अंगठीचा लिलाव नुकताच लंडनमध्ये पार पडलाय.
May 25, 2014, 08:55 AM IST