Smart Kitchen Tips: video आता दूधही उतू जाणार नाही आणि भाजीही करपणार नाही...गृहिणींसाठी स्मार्ट Kitchen Tips
smart kitchen tips: चपात्या काळ्या पडू नये (how to keep chapati fresh) म्हणून पीठ मळल्यावर त्याला तेल लावून व्यवस्थित झाकून ठेवावे.
Jan 16, 2023, 04:17 PM ISTAlcohol Odor Removal: दारु प्यायल्यानंतर येते तोंडाची दुर्गंधी? हे उपाय नक्की ट्राय करा!
Alcohol Odor On Breath: दारु पिल्यानंतर जर तुमच्या तोंडाचा वास घालवायचा (Alcohol Odor Removal) असेल तर माऊथ फ्रेशनर (Mouth Freshener) उत्तम पर्याय आहे. जर ऐनवेळी...
Dec 31, 2022, 05:46 PM ISTफक्त इतकंच करा..आणि पुऱ्या एक्सट्रा तेल सोकणार नाहीत
या नंतर जेव्हा तुम्ही पुऱ्या तळायला घ्याल तेव्हा नक्कीच कमी तेल लागेल. पुऱ्या खायलासुद्धा कमी तेलकट लागतील.
Nov 4, 2022, 03:27 PM ISTदही बनवेल तुम्हाला आणखी सुंदर.. असा करा वापर
हिवाळा जवळ येऊ लागला आहे. हिवाळ्यात त्वचेवर जास्त परिणाम होऊ लागतो. त्वचा आणखी ड्राय होऊ लागते परिणाम चेहरा काळवंडू लागतो आणि त्वचेवरील तेज कमी होत. अशावेळी घरच्या घरी काही उपाय करून तुम्ही त्वचेची काळजी घेऊ शकता
Oct 30, 2022, 06:47 PM ISTBhaubeej 2022: भाऊबीजेला साडी नेसायचीये..मॅचिंग ब्लॉऊज नाहीये..टॉपला बनवा ब्लाउज
सणवार म्हटले कि आपल्याकडे साडी नेसणं आवर्जून येतच. पण बऱ्याचदा असं होत कि, आपल्याला साडी नेसायची असते पण ऐन वेळी ब्लाउज होत नाही किंवा ब्लाउज मॅच (maching blouse) होत नाही
Oct 25, 2022, 04:29 PM ISTतुम्हाला दिवाळीत कसं घर सजवावे असा प्रश्न पडत असेल तर तुमच्यासाठी खास टिप्स...
आज आम्ही तुम्हाला वेस्ट टेप रोल पासून कसे दिवे तयार करायचे हे सांगणार आहोत.
Oct 18, 2022, 03:02 PM ISTHealthy Drink: 'या' ज्युसचे सेवन करा अन् वाढवा रोगप्रतिकारशक्ती, मधुमेहींसाठी आहे रामबाण उपाय...
निरोगी राहण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपल्या आहारात फ्रूट डिटोक्स, ज्यूस, स्मूदी, मिल्कशेक्स आणि सॅलड (Salad) समाविष्ट करणे. गव्हासारखे सुपरफूड्सचा देखील आहारामध्ये समावेश करू शकता. आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश केल्यास तुमची रोगप्रतिकारशक्ती (immunity) मजबूत होईल. यासोबतच रोजचा व्यायाम, चांगली झोप, योग आणि ध्यानही केले पाहिजे. वास्तविक, आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती आपल्याशी लढत राहते. त्यामुळेच आपल्याला स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.
Oct 6, 2022, 05:05 PM IST'या' सेलिब्रेटींनी केलेली विचित्र फॅशन पाहून तुम्ही म्हणाल; Urfi, Rakhi फॅशन तरी बरी
पण तुम्हाला माहितीये का की सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असलेल्या उर्फी जावेदच्या आधी या बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनीसुद्धा चित्र-विचित्र फॅशनची कास धरली होती.
Sep 25, 2022, 09:10 PM ISTHip Fat : हिप फॅट काही केल्या कमी होत नाहीये, घरच्या घरी करा 'हे' 4 उपाय
जाणून घेऊया या सोप्या टीप्स कोणत्या आहेत.
Aug 24, 2022, 06:38 AM ISTआपल्या Pet ला घेऊन फिरायला जायचंय? तर या टीप्स तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील...
आपल्या पेटला घेऊन लॉन्ग टूरला कसे जायचे याची आपल्याला काहीच कल्पना येत नाही.
Aug 17, 2022, 11:22 PM ISTVastu Tips : श्रावण महिन्यात घरात लावा शंकराचा 'असा' फोटो; नाही भासणार आर्थिक चणचण
वास्तू शास्त्रामध्येही शंकराच्या भक्तीच्या आणि आराधनेच्या पद्धती आणि त्यांच्या फायद्यांचे उल्लेख करण्यात आले आहेत.
Aug 4, 2022, 08:26 AM IST
तुमच्याही लॅपटॉपची बॅटरी लवकर संपतेय? वापरा 'या' सोप्या ट्रिक्स
तुमच्या पण लॅपटॉपची बॅटरी वरच्यावर संपते.
Aug 1, 2022, 02:44 PM ISTहे आहे 48 वर्षीय मलायका अरोराच्या चमकदार त्वचेचे रहस्य, ती वापरते हे 3 घरगुती उपाय
त्वचेची काळजी घेण्यासाठी, मलायका विविध प्रकारचे घरगुती उपाय वापरते, ज्यापैकी काही इतके सोपे आणि स्वस्त आहेत की तुम्ही आजपासूनच तुमच्या रुटीनमध्ये समाविष्ट करू शकता.
Jul 27, 2022, 01:58 PM ISTपिंपल फ्री स्कीनसाठी अशा पद्धतीनं वापरा लाल चंदन
तुम्ही मुरुमं दूर करण्यासाठी रामबाण उपचार शोधताय..ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
Jul 25, 2022, 08:13 PM ISTचेहऱ्यावरील सुरकुत्यांनी हैराण? आहारात करा या 4 पदार्थांचा समावेश आणि पाहा जादू
बऱ्याच महिला वाढत्या वयाची चेहऱ्यावर दिसणारी चिन्हंही लपवू इच्छितात.
Jun 30, 2022, 10:13 AM IST