दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर
फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
Jan 2, 2017, 09:37 PM ISTभारत विरुद्ध इंग्लंड सिरीज : वनडे, टेस्ट, टी-२० सामन्यांचं वेळापत्रक
इंग्लंडची टीम भारतात ५ टेस्ट, तीन वनडे आणि दो टी-20 सामन्यांसाठी येणार आहे. गौतम गंभीर याला त्याच्या कामगिरीचं गिफ्ट मिळालं. दिलीप ट्रॉफीमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे त्याला संघात जागा मिळेल अशी शक्यता होती.
Nov 2, 2016, 02:15 PM ISTआयपीएल सीजन ९ : पाहा कधी होणार मुंबई इंडियन्सच्या मॅचेस
आयपीएलच्या सामन्यांना ९ तारखेपासून सुरुवात होणार आहे. पहिलीच मॅच मुंबई आणि पुणे टीममध्ये होणार आहे.
Apr 5, 2016, 11:02 PM ISTआयपीएल सीजन ९ : पाहा कधी होणार पुण्याच्या मॅचेस
आयपीएलच्या सामन्यांना ९ तारखेपासून सुरुवात होणार आहे. पहिलीच मॅच मुंबई आणि पुणे टीममध्ये होणार आहे.
Apr 5, 2016, 10:21 PM ISTआयपीएल सीजन ९ : वेळापत्रक
आयपीएलच्या नवव्या सिझनला 9 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. यंदाच्या सिझनच्या पहिल्याच मॅचमध्ये रोहित शर्माची मुंबई इंडियन्स महेंद्रसिंग धोनीच्या पुण्याशी दोन हात करणार आहे.
Apr 5, 2016, 07:03 PM ISTआयपीएलच्या नवव्या सिझनचं वेळापत्रक जाहीर
आयपीएलच्या नवव्या सिझनचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. 9 एप्रिलपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे.
Mar 10, 2016, 09:43 PM ISTआशिया कप २०१६ चं वेळापत्रक
टी -20 वर्ल्डकपच्या आधी आशिया कप टूर्नामेंट रंगणार आहे. या टी-20 टुर्नामेंटची सुरुवात २४ फेब्रुवारी पासून होणार आहे. २७ फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना रंगणार आहे.
Feb 15, 2016, 04:01 PM ISTमुंबई-पुणे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
या रविवारी कर्जत स्टेशनवर करण्यात येणाऱ्या कामामुळे मुंबईहून पुण्याकडे आणि पुण्यावरून मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत.
Feb 12, 2016, 10:54 PM ISTमध्य आणि हार्बर रेल्वेच्या वेळापत्रकात बदल
मध्य रेल्वेचे नवीन वेळापत्रक उद्यापासून अंमलात येतंय.
Jan 25, 2016, 09:01 PM ISTमुंबई विद्यापिठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 11, 2015, 12:59 PM ISTदहावी परीक्षेला पुन्हा बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेळापत्रक
दहावीमध्ये वर्ष २०१४-१५ या वर्षात नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे...
Jun 20, 2015, 10:30 PM ISTएक नजर, विधानसभा निवडणुकीच्या वेळापत्रकावर
एक नजर, विधानसभा निवडणुकीच्या वेळापत्रकावर
Sep 13, 2014, 08:57 AM ISTइथे पाहा : दहावी, बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक
दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांना सोईचं पडावं यासाठी फेब्रुवारी-मार्च 2015 मध्ये होणाऱ्या परीक्षांचं वेळापत्रक बोर्डानं जाहीर केलंय.
Jul 11, 2014, 08:41 AM ISTवेळापत्रक: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०१४
आगामी १६मार्च २०१४ पासून टी-२० वर्ल्डकपला बांग्लादेशमध्ये सुरूवात होणार आहे. तर फायनल मॅच ६ एप्रिल २०१४ला होईल. कप्तान महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वात टीम इंडिया टी-२० वर्ल्डकपसाठी मैदानात उतरणार आहे. क्रिकेट आणि मनोरंजन असं टी-२० क्रिकेटचं ब्रीद आहे.
Mar 12, 2014, 01:30 PM IST<B> <font color=#0404B4>वेळापत्रक : </font> ... असे असतील २०१४ मध्ये टीम इंडियाचे दौरे!</b>
२०१३ या वर्षात मायदेशात शेर पण, परदेश दौऱ्यात ढेर ठरलेल्या टीम इंडियाला पुढच्या वर्षी कोणत्या सामन्यांना तोंड द्यावं लागणार आहे, हे आता स्पष्ट झालंय. टीम इंडिया २०१४ साली खेळणाऱ्या मॅचेसचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. सप्टेंबर २०१४ पर्यंतचं हे दौरे आखण्यात आलेत.
Dec 31, 2013, 08:37 AM IST