tiger

चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

Dec 29, 2015, 09:55 AM IST

चंद्रपुरात वाघाचा संशयास्पद मृत्यू

चंद्रपुरात वाघाचा संशयास्पद मृत्यू

Dec 14, 2015, 09:51 PM IST

वाघ आणि अॅनाकोंडामधील युद्धाचा स्तब्ध करणारा व्हिडिओ

आतापर्यंत आपण अनेकदा प्राण्यांमधील लढाई पाहिली असेल. पण वाघ आणि सर्वात खतरनाक, भयंकर असा साप अॅनाकोंडा... वाघ आणि अॅनाकोंडामधील युद्ध आपण पाहिलं? हा व्हिडिओ पाहून तुम्ही स्तब्ध राहाल... 

Nov 15, 2015, 04:35 PM IST

... जेव्हा तब्बल ४ किलोमीटर वाघाने केला 'बिग बीं'चा पाठलाग

बॉलिवूडचा शहेनशहा बिग बीनं व्याघ्रदूत झाल्यानंतर पहिल्यांदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. तेव्हा जसे अमिताभ बच्चन यांचे चाहते त्यांची वाट पाहत असतात, तसा एखादा फॅन असल्याप्रमाणे एका वाघानं तब्बल ४ किलोमीटर बिग बींचा पाठलाग केला. 

Oct 7, 2015, 10:47 AM IST

वन्यजीव सप्ताह सोहळ्यात बीग बींची उपस्थिती

वन्यजीव सप्ताह सोहळ्यात बीग बींची उपस्थिती

Oct 6, 2015, 09:47 PM IST

व्याघ्र रक्षणासाठी बिग बी, मास्टरब्लास्टर होणार ब्रँड अॅम्बेसेडर

राज्यातील वन्यजीव संवर्धनासाठी बिग बी अमिताभ बच्चन आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या दोघांना राज्य सरकारनं ब्रॅण्ड अॅम्बेसेडर होण्यासाठी गळ घातली आहे. दोघांपैकी एकानं जरी तयारी दाखवली तरी त्यांना त्याला राज्याचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर केले जाणार आहे.

Aug 4, 2015, 02:36 PM IST

सिंह राष्ट्रीय प्राणी होणार, वाघाचं काय?

केंद्र सरकार वाघाऐवजी सिंहाला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याच्या प्रस्तावावर विचार करत असून यामुळं वन्यप्रेमींमध्ये मात्र मोठी खळबळ माजली आहे. अनेकांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला आहे.

Apr 18, 2015, 04:56 PM IST

धक्कादायक! बफर झोनमधील वाघाची शिकार

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या शिकारीचे एक धक्कदायक प्रकरण उघडकीस आले आहे. चंद्रपूरमधील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील भादुर्णा वाघाची शिकार केल्याचं उघडकीस आलंय.

Apr 7, 2015, 01:32 PM IST

कुठे गायब झालाय 'राष्ट्रपती'! कुणाची ठरलाय 'शिकार'?

गेल्या काही वर्षापूर्वी मध्य भारतातील सर्वात मोठा मानल्या जाणारा 'राष्ट्रपती' नावाच्या वाघाची एक वेगळी ओळख नागझिरा येथील अभयारण्यात होती. मात्र, सन २०१३ पासून तो बेपत्ता झाल्यामुळे त्याची शिकार तर झाली नाही ना? अशी हळहळ वन्य जीव प्रेमींतर्फे व्यक्त केली जात असून अद्यापही हा वाघ बेपत्ता आहे. मात्र, आता बहेलिया गँगचा सरगणा (वाघाचा शिकारी)  कुट्ट पारधी याला अटक करण्यात सीबीआईला यश मिळालंय.

Mar 11, 2015, 03:38 PM IST

कोल्हापुरात बिबट्याचा तर चंद्रपुरात वाघिणीचा मृत्यू

कोल्हापुरात रुईकर कॉलनी इथं पकडलेल्या बिबट्याचा अखेर मृत्यू झालाय. तर दुसरीकडे नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी चंद्रपूरमध्ये मृतावस्थेतली वाघिण आढळली.

Jan 2, 2015, 08:02 AM IST

बिबट्याशी दोन हात करणाऱ्या अश्विनीला बाल शौर्य पुरस्कार

बिबट्याशी दोन हात करणाऱ्या अश्विनीला बाल शौर्य पुरस्कार

Dec 3, 2014, 09:46 PM IST