IRCTC : रेल्वे तिकीट बुकिंग प्रक्रियेत मोठा बदलत, ही कागदपत्रे आता द्यावी लागणार
IRCTC Booking Update: जर तुम्ही रेल्वेने प्रवास करणार असाल आणि रेल्वे तिकिट बुक केली असेल तर तुम्हाला कळेल की...
Sep 11, 2021, 11:06 AM ISTमुंबई| राज्यात आता रेल्वे प्रवासाची मुभा; उद्यापासून तिकीट बुकिंगला सुरुवात
Railway All Prepared To Start Long Distance Train With New New Trains On The Board
Sep 2, 2020, 12:35 AM ISTरेल्वेचा मोठा निर्णय । तिकिट बुकिंग काउंटर आजपासून सुरु, एजंटसुद्धा तिकिटे बुक करु शकतात
रेल्वे तिकिट बुकिंग काउंटर उघडण्याचे रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्याबाबतचे संकेत दिले आहेत.
May 22, 2020, 07:35 AM ISTअवघ्या १० मिनिटांत 'या' एक्स्प्रेस गाडीतील थर्ड एसी क्लासची सर्व तिकीटं आरक्षित
तिकिटाचे दर इतके चढे असूनही प्रवाशांची झुंबड उडताना दिसत आहे.
May 11, 2020, 07:25 PM ISTजेवण आणि पाणी घरुनच आणा; रेल्वेच्या प्रवाशांना सूचना
कॅटरिंगमधील तयार जेवणाचा पर्याय रेल्वेकडून बंद करण्यात आला आहे.
May 11, 2020, 05:36 PM ISTरेल्वेचे संकेतस्थळ क्रॅश;ऑनलाईन बुकिंगचे तीनतेरा
दुपारी चार वाजल्यापासून बुकिंगला सुरुवात होणार होती.
May 11, 2020, 04:52 PM ISTलॉकडाऊननंतरही एअर इंडिया करणार नाही तिकिटांची विक्री
एअर इंडियाचा मोठा निर्णय
Apr 4, 2020, 09:06 AM ISTऔरंगाबाद | रेल्वेच्या तात्काळ तिकीटांवर दलालांचा डल्ला
औरंगाबाद | रेल्वेच्या तात्काळ तिकीटांवर दलालांचा डल्ला
Jan 26, 2020, 03:05 PM ISTरेल्वेचे ई आरक्षण महागण्याची शक्यता
आयआरसीटीसी तिकिट बुकिंग अधिक महाग होण्याची शक्यता.
Aug 10, 2019, 10:17 AM ISTएसटीचे बुकिंग आता दोन महिने अगोदरच; परिवहनमंत्र्यांची घोषणा
गणपती उत्सवासाठी २७ जुलै पासून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी
Jul 24, 2019, 04:19 PM ISTसाई भक्तांसाठी रेल्वेकडून खास 'गिफ्ट'
तिकीटाच्या बुकींगसह होणार दर्शनाचे बुकींग
Jan 24, 2019, 05:19 PM ISTतिकीट आरक्षणासाठी चाकरमान्यांची लगबग सुरू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 9, 2018, 01:08 PM ISTस्वस्त विमान प्रवास करण्याची संधी, ३ एअरलाईन्स देत आहेत मोठी सूट
तुम्ही विमान प्रवास करायचाय? पण खर्च अधिक होत असल्याने तुम्ही करत नाहीयेत? तर मग आता काळजी करण्याची गरज नाहीये. कारण, देशातील ३ मोठ्या एअरलाईन्स कंपन्यांनी विमान तिकीटावर मोठी सूट देण्यास सुरुवात केलीय.
Mar 19, 2018, 07:25 PM ISTजलद आणि सोपे रेल्वे तिकीट आरक्षण, जाणून घ्या ही गुडन्यूज
तिकीटांची बुकिंग जलद आणि सोपे होण्यासाठी रेल्वे लवकरच यासाठी एक नवीन वेबसाइट आणि एक Android- आधारित आयआरसीटीसी मोबाईल अॅप लाँच करण्याची तयारी करीत आहे.
Oct 25, 2017, 11:03 AM ISTगुडन्यूज : तात्काळ तिकीट पैसे न देता काढा, अशी आहे पद्धत
तुम्ही रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आयआरसीटीसीसंदर्भात एक बातमी आहे. रेल्वेने तात्काळ तिकीट काढणाऱ्यांसाठी गुडन्यूज दिलेय. नवीन योजनेनुसार रेल्वे प्रवासी तात्काळ तिकिटांचे पैसे नंतर देऊ शकतात. म्हणजेत तुम्ही त्यावेळी विना पैसे तिकीट बुकिंग करु शकता. याचे पैसे तुम्हाला नंतर देता येतील. ही सेवा केवल सर्व तिकिटांसाठी उपलब्ध होती.
Aug 3, 2017, 12:03 PM IST