third wave

Maharashtra On The Way To Third Wave Of Corona Pandemic PT3M19S

VIDEO : महाराष्ट्राची तिसऱ्या लाटेच्या दिशेनं वाटचाल?

VIDEO : महाराष्ट्राची तिसऱ्या लाटेच्या दिशेनं वाटचाल?

Jul 13, 2021, 02:20 PM IST

Doctor's Day : ....तर तिसरी लाट येणारच नाही- डॉ. संजय ओक

डॉक्टर दिनाच्या निमित्ताने राज्यातील कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांच्याशी संवाद साधला आहे. 

Jul 1, 2021, 03:18 PM IST

CORONA UPDATE - 80 टक्के मुंबईकर कोरोनाच्या संपर्कात, तिसरी लाट कमी धोकादायक?

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका दुसऱ्या लाटेच्या तुलनेत कमी असेल

Jun 29, 2021, 04:17 PM IST

गर्दी टाळली नाही तर दुसरी लाट पुन्हा उसळू शकते! गर्दी करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा इशारा

दुसरी लाट पुन्हा उलटू नये यासाठी नियम कटाक्षाने पाळणं गरजेचं

Jun 28, 2021, 05:21 PM IST

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात सोमवारपासून कडक निर्बंध

सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात सोमवारपासून तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Jun 27, 2021, 10:13 PM IST

भारतात कोरोनाची तिसरी लाट कधी येणार? ICMR च्या अभ्यासातून माहिती समोर

कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना एक दिलासादायक माहिती समोर आली आहे

Jun 27, 2021, 08:01 PM IST

कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेइतकी गंभीर नसेल; ICMRचा दावा

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च तिसऱ्या लाटेसंदर्भात महत्त्वाचा दावा

Jun 27, 2021, 08:42 AM IST

CORONA THIRD WAVE - राज्यात होणार 50 लाख रुग्णसंख्या? राज्य सरकारची तयारी काय?

तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर राज्य सरकार लागलं कामाला

Jun 25, 2021, 06:06 PM IST
 LOCKDOWN AGAIN IN THE STATE DUE TO THE THIRD WAVE 24 JUNE 2021 PT4M41S

Lockdown | राज्यात पुन्हा लॉकडाऊन?

LOCKDOWN AGAIN IN THE STATE DUE TO THE THIRD WAVE 24 JUNE 2021

Jun 24, 2021, 06:55 PM IST

पैज लावून सांगतो, देशात तिसरी लाट येणार नाही; शेअर मार्केटच्या बिग बुलने केली भविष्यवाणी

 भारतातील वॉरेन बफे म्हणून ओळख असलेले प्रसिद्ध उद्योगपती राकेश  झुनझूनवाला यांनी तिसऱ्या लाटे संदर्भात मोठा दावा केला आहे. 

Jun 23, 2021, 10:13 PM IST

तिसऱ्या लाटेत डेल्टा प्लसचा धुमाकूळ ? , IIT कानपूरच्या संशोधकांचा धोक्याचा इशारा

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिस-या लाटेचा धोका कायम आहे. त्यातही डेल्टाप्लसमुळे सर्वांची चिंता वाझढली. तिस-या लाटेसंदर्भात  IIT कानपुरच्या संशोधकांचं एक धक्कादायक संशोधन समोर आलंय. हा अहवाल म्हणजे सर्वांसाठी सावधानतेचा इशारा आहे. 

Jun 23, 2021, 10:13 PM IST

...तर आपण सगळे मिळून टाळू शकतो कोरोनाची तिसरी लाट? फक्त ही गोष्ट करा

सरकारने कोरोना विषाणूविरूद्ध अवलंबले जाणारे सुरक्षेचे नियम मोडू नका. किंवा त्याकडे दुर्लक्ष करु नका असे आवाहन लोकांना केलं आहे.

Jun 22, 2021, 08:49 PM IST

ब्रिटनमध्ये डेल्टा वेरिएटंचा हाहाकार; भारतालाही तिसऱ्या लाटेत धोका?

ब्रिटनमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली आहे.

Jun 20, 2021, 11:03 AM IST

नवा व्हायरस अधिक संसर्गजन्य, 6 ते 8 आठवड्यांत तिसऱ्या लाटेची शक्यता - गुलेरिया

देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे. पण काही राज्यात निर्बंध शिथिल केल्याने धोका वाढण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.

Jun 19, 2021, 10:13 PM IST

अजून दुसरी लाट ओसरलेली नाही तोच तिसरी लाट तयार; या महिन्यापर्यंत भारतात पुन्हा संसर्ग वाढणार

 कोरोना विषाणूच्या संसर्गाची तिसरी लाट लवकरच देशात पसरू शकते. तज्ज्ञांच्या मते देशाला पुढील काही महिन्यात तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागू शकतो

Jun 19, 2021, 07:54 AM IST