मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात पुन्हा राडा, शाखा ताब्यात घेण्यावरुन ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने
ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटातला वाद काही थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात पुन्हा एकदा दोन्ही गट आमने सामने आल्याने तणाव निर्माण झाला.
Mar 6, 2023, 08:37 PM ISTCrime News: शेजाऱ्याने घराबाहेर चप्पल ठेवण्यास विरोध केल्याने इतकं मारलं की....; मीरा रोडमधील धक्कादायक घटना
Crime News: मीरा रोडमध्ये (Mira Road) एका चपलेवरुन (Chappal) हत्या (Murder) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दांपत्याने केलेल्या हल्ल्यात वयस्कर व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी आरोपी महिलेला अटक (Arrest) केली असून तिचा पती फरार आहे.
Mar 6, 2023, 02:14 PM IST
Jitendra Awad : स्टेज खचला...आमदार जितेंद्र आव्हाड पडता पडता वाचले; Video Viral
Jitendra Awad : कार्यकर्त्यांनी वेळीच सावरले म्हणून जितेंद्र आव्हाड स्टेजवर पडता पडता वाचले आहे.
Mar 5, 2023, 09:50 PM ISTVIDEO | डोंबिवलीत लोढा हेवन परिसरात इमारतीला तडा! हजारो रहिवासी रस्त्यावर
Dombivli Lodha Haven Building Gets Cracks Update
Mar 5, 2023, 01:40 PM ISTSandeep Deshpande : संदीप देशपांडे हल्ला प्रकरण; ठाण्यात संशयित आरोपीच्या घरावर मनसे कार्यकर्त्यांचा हल्ला
संदीप देशपांडेंवर हल्ला करणा-या दोघांना भांडूपमधून अटक... हल्लेखोरांत ठाकरे गटाचा माथाडी कामगार सेनेचा उपाध्यक्ष... तर ठाण्यात संशयित आरोपीच्या घरावर मनसे कार्यकर्त्यांचा हल्ला
Mar 4, 2023, 11:45 PM ISTलाकडी दांडक्याने केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू, मारहाणीचं कारण काय तर..
ना ओळख, ना कोणता वाद... तरीही तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण. उल्हासनगरमध्ये तरुणाच्या हत्येने खळबळ, कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी आरोपीला केली अटक
Mar 2, 2023, 06:10 PM ISTShivsena : शाखा ताब्यात घेण्यावरुन शिंदे गट - ठाकरे गट भिडले, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात राडा
ठाण्यात लोकमान्य नगर शाखेसमोर शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक, शाखा ताब्यात घेण्यावरून दोनही गट भिडले, पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही कार्यर्त्यांना पांगवल्याची माहिती...
Feb 27, 2023, 07:03 PM ISTVIDEO | भास्कर जाधवांकडून रामदास कदमांची नक्कल
Imitation of Ramdas Kadam by Bhaskar Jadhav
Feb 26, 2023, 10:00 PM ISTthane : ठाण्यात बांधकाम सुरू असताना मातीचा ढिगारा कोसळून 2 जण ठार
2 killed in mudslide during construction in Thane
Feb 23, 2023, 08:45 PM ISTThane Water Cut : पाणी जपून वापरा! 'या' भागात 4 दिवस पाणीपुरवठा बंद
Thane Water Cut : सकाळी सकाळी एक महत्त्वाची बातमी आहे. आजपासून पुढील 4 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने दैनंदिन जीवनातील कामावर परिणाम होणार आहे.
Feb 21, 2023, 07:37 AM ISTमहेश आहेर प्रकरणावरुन ठाण्यातील राजकारण तापलं
Thane NCP Anand Paranjapee Aggressive on Mahesh Ahire Issue
Feb 16, 2023, 06:20 PM ISTJitendra Awhad | माझा ऑडिओशी संबंध नाही; मारहाण झालेल्या मनपा अधिकाऱ्याचा दावा
Mahesh Aher serious allegations against Jitendra Awhad
Feb 16, 2023, 04:10 PM ISTजितेंद्र आव्हाड यांना संपवण्याची धमकी, आव्हाड समर्थकांकडून धमकी देणाऱ्याला चोप
धमकी देणारा ठाणे महापालिकेतील सहाय्यक आयुक्त, सुपारी दिल्याची कबुली देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
Feb 15, 2023, 07:16 PM ISTSanjay Raut : मुंबई , ठाणे पालिकेत शिवसेनेचा झेंडा फडकणार - संजय राऊत
MP Sanjay Raut Brief Media On Mumbai and Thane Mahapalika Election
Feb 13, 2023, 11:45 AM IST