tata punch

Top SUV: टाटाची ही गाडी पुन्हा नंबर वन, Maruti Brezza कितव्या स्थानावर जाणून घ्या

देशात दर महिन्याला ऑटो क्षेत्रातील गाड्यांच्या विक्रीचा आकडा समोर येतो. यावरून देशभरातील ग्राहकांची पसंती कोणत्या गाडीला आहे, याबाबत कळतं. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मारुति ब्रेझा (Maruti Brezza) विक्रीत अव्वल स्थानी होती.

Nov 4, 2022, 03:54 PM IST

या भन्नाट फिचर्समुळे टाटा Punch ची बाजारात चर्चा; कमी किंमतीत मिळतील SUV चे फिचर्स

टाटा मोटर्सने दिवाळीच्या आपली कॉम्पॅक्ट कार टाटा पंचला (Tata Punch) लॉंच केले आहे. या कारची किंमत 5.49 लाख रुपये आहे

Oct 23, 2021, 03:36 PM IST

TATA जिंकणार देशाचं मन; फक्त 5 लाखात लॉंच होणार SUV कार

 दिग्गज भारतीय ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्स (TATA MOTORS)या सणासुदीच्या दिवसामध्ये Micro SUV TATA Punch लॉंच करण्याच्या तयारीत आहे. 

Sep 24, 2021, 12:54 PM IST