हिमाचलचे मुख्यमंत्री म्हणून ठाकूर यांनी घेतली शपथ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 27, 2017, 02:36 PM ISTविजय रुपाणींनी घेतली गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टी सलग सहाव्यांदा सरकार स्थापन करत आहे. मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा विजय रूपाणी यांनी आज शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्री म्हणून नितिन पटेल यांनी शपथ घेतली.
Dec 26, 2017, 11:49 AM ISTनितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री, तर सुशील मोदी उपमुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 27, 2017, 12:26 PM ISTनितीशकुमार यांनी पुन्हा घेतली बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
नितीशकुमार आज पुन्हा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
Jul 27, 2017, 10:00 AM ISTदेशाच्या १४ व्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार रामनाथ कोविंद
देशाचे १४ वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद आज शपथ घेणार आहेत. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये कोविंद यांच्या शपथविधीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सरन्यायधीश न्यायमूर्ती जे एस केहर कोविंद यांना पद आणि गोपनियतेची शपथ देणार आहेत. त्याआधी कोविंद राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी आदरांजली अर्पण करतील.
Jul 25, 2017, 09:35 AM ISTपर्रिकर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना चुकले
पर्रिकर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना चुकले
Mar 14, 2017, 11:50 PM ISTपर्रिकर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना चुकले
गोव्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना मनोहर पर्रिकर चुकले. चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना त्यांनी सुरूवातीला मंत्री म्हणून शपथ घेतली. पण नंतर गडकरींनी चूक लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी पुन्हा शपथ घेतली.
Mar 14, 2017, 05:41 PM ISTमनोहर पर्रिकर उद्या घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ
गोवा विधानसभेत भाजपकडे पुरेसं संख्याबळ नसले तरी छोटे पक्ष आणि अपक्षांच्या मदतीनं मनोहर पर्रिकर उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राजभवनवर होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात पर्रिकर यांच्या बरोबर राज्यपाल मृदुला सिन्हा भाजपचे चार, मगोप आणि गोवा फॉरवर्ड पार्टीचे प्रत्येकी दोन आमदारांना मंत्रिपदाची शपथ देतील. दोन अपक्ष आमदारांचाही मंत्रिमंडळात समावेश केला जाणार आहे. या सरकारला राष्ट्रवादी आणि आणखी एका आमदाराने पाठिंबा दिल्याने भाजपचा सरकार बनविण्याचा मार्ग आणखीनच प्रशस्त झाला आहे.
Mar 13, 2017, 12:23 PM ISTVIDEO : शपथ घेताना 'ते' नावच विसरले
रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी रामदास आठवले शपथ घेताना स्वत:चे नावच घेण्यास विसरले. त्यानंतरही ते शपथ घेताना गडबडत होते.
Jul 5, 2016, 01:45 PM ISTअजित दादा उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान...
तब्बल ७२ दिवसांनंतर अजित पवार पुन्हा एकदा राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झालेत. राजभवनात राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्याक़डून त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
Dec 7, 2012, 10:10 AM ISTअजितदादा `पॉवरफुल`च राहणार!
अजितदादा ७२ दिवसांच्या राजकीय विजनवासानंतर मंत्रिमंडळात परतल्यानंतर कोणती खाती सांभाळणार हे आता स्पष्ट झालंय. मंत्रिमंडळात प्रवेश केल्यानंतर दादा पुन्हा एकदा पॉवरफुल खात्यांची सूत्रं सांभाळणार आहेत.
Dec 7, 2012, 09:10 AM IST`पृथ्वी` मिसाईल रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे `दादा`स्त्र
आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. थोड्याच वेळात त्यांचा शपथविधी पार पडणार आहे.
Dec 7, 2012, 08:52 AM ISTअजित पवार खोटारडे – सुभाष देसाई
शेवटी जे वाटत होतं तेच त्यांनी केलंय आणि त्यांनी जनतेला फसवलंय. राजीनाम्याचे नाटक. काही दिवस बाहेर राहायचं. त्याच्यातील हवा काढायची, अशा उद्देशाने त्यांनी दिलेला राजीनामा. पुढे काय झालं. आपणच परीक्षेला बसायचे आणि त्यांनीच पेपर द्यायचे आणि रिझल्ट्ससाठी त्यांनीच पेपर तपासायाचा, अशा प्रकारची लुटूपुटूची लढाई दिसत आहे. असेच राष्ट्रवादीचे धोरण दिसत आहे, अशी प्रतिक्रिया शिवेसनेचे नेते सुभाष देसाई यांनी दिली.
Dec 6, 2012, 07:20 PM ISTअजितदादा घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, `झी २४ तास`ने दिले प्रथम वृत्त
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा उद्याच शपथविधी होँणार आहे. आणि तेही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आणि पुन्हा एकदा सत्तेत परतणार आहे.
Dec 6, 2012, 06:24 PM IST