ताजमहल बघण्यासाठी २०० रुपयांच तिकिटं
एप्रिल महिन्यापासून ताजमहल बघण्यासाठी गेलात तर ३ तासाच्या आता ताजमहल बघून तुम्हाला बाहेर यावे लागणार आहे.
Feb 13, 2018, 10:33 PM ISTआयसीसच्या निशान्यावर ताजमहल
जगातली सर्वात क्रुर दहशतवादी संघटना आयसीस ताजमहलला लक्ष्य करण्याच्या तयारीत आहे. गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार आयसीसने एक ग्राफिक्स जारी केलं आहे ज्यामध्ये भारतात हल्ल्यासह ताजमहलला टार्गेट केलं जाणार आहे.
Mar 17, 2017, 09:19 AM ISTमड पॅक थेरपीसाठी ताजमहाल वर्षभर बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2016, 03:48 PM ISTआता दुबईत ताजमहाल पाहायला मिळणार
ताज महलची प्रतिकृती दुबईमध्ये तयार करण्यात आली आहे. भारताच्या स्वातंत्र्य दिना दिवशी दुबईमधल्या लेगो लँडमध्ये ताजमहालची प्रतिकृती उभारण्यात आली.
Aug 17, 2016, 11:55 PM IST'ताजमहल'प्रमाणे हे देखील आहे प्रेमाचं प्रतिक
भारतात ताज महल हे प्रेमाचं प्रतिक असल्याचं म्हटलं जातं. जगात आणखी एक अशी गोष्ट आहे जी प्रेमाचं प्रतिक समजली जाते.
Jul 20, 2016, 06:10 PM ISTइंग्लंडच्या शाही दाम्पत्याची ताजमहालला भेट
Apr 17, 2016, 12:05 AM IST३ वस्तू घरात कधीच ठेवू नका
अनेक गोष्टी अशा असतात ज्या शास्त्रामध्ये घरात ठेऊ नये असं सांगतात. अशा काही गोष्टी आहेत ज्या शास्त्रांमध्ये अशूभ मानल्या जातात. कोणत्या गोष्टी आहेत त्या जाणून घ्या.
Feb 23, 2016, 07:22 PM IST'ताजमहल'च्या खाली आहे शिवमंदिर - शंकराचार्य
जगातील सात आश्चर्यांपैकी एक ताजमहलाबाबत भारतात एक वाद निर्माण झाला आहे. ताजमहलाला भारताचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्व आहे. त्या ताजमहलला धार्मिक दृष्टीने पाहणे कितपत योग्य आहे.
Apr 10, 2015, 05:16 PM ISTगुगलमधून करा ताजमहालाची `व्हर्च्युअल टूर`
जगातल्या आश्चर्यांपैकी एक म्हणून ओळखलं जाणारं `ताजमहाल` तुम्हाला आकर्षित करतंय आणि त्याचा कानाकोपरा तुम्हाला न्याहाळायचाय तर तुम्हाला आता आग्र्याला जाण्याची काहीही गरज नाही.
Feb 20, 2014, 07:28 PM ISTशहर विकास मंत्र्यांना पाडायचाय ताजमहल
जगातील सात आश्चर्यांमध्ये भारतातील ज्या वास्तूचं नाव सर्वांत पुढे आहे, ती म्हणजे ताजमहल. प्रेमाचं प्रतीक म्हणून ताजमहलकडे पाहिलं जातं. मात्र ताजमहल भारतातील ज्या राज्यात आहे, त्या उत्तर प्रदेशाच्याच आझम खान नामक मंत्र्य़ांना हे सौंदर्य पाहावत नाही.
Jan 29, 2013, 04:44 PM IST