t20

या भारतीय खेळाडूने ठोकलं सर्वात जलद शतक

भारताच्या एका खेळाडूने ३८ बॉलमध्ये ११६ रन ठोकत नवा विक्रम केला आहे.

Jan 14, 2018, 03:17 PM IST

लग्नामुळे विराट कोहलीचं झालं सर्वात मोठं नुकसान

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीला श्रीलंकेच्या विरूद्ध टी 20 इंटरनॅशनल सिरीजमधून ब्रेक घेतल्यामुळे सर्वाधिक नुकसान झालं आहे. 

Dec 25, 2017, 08:46 PM IST

ख्रिस गेलने तोडला आपलाच रेकॉर्ड...

टी 20 मध्ये आपल्या घडाकेबाज फलंदाजीने गोलंदाजांना चकीत करणाऱ्या वेस्ट इंडीजच्या क्रिस गेलने प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले.

Dec 13, 2017, 02:36 PM IST

VIDEO: या बॅट्समनने टी-२० क्रिकेटमध्ये लगावले ५०० सिक्सर

असेही काही बॅट्समन आहेत जे सिक्सर लगावत रेकॉर्ड्सवर रेकॉर्ड करत आहेत

Nov 19, 2017, 03:10 PM IST

...असा अप्रतिम कॅच पकडत रोहित शर्मा बनला सुपरमॅन

भारताने तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्य़ामध्ये  न्यूझीलंडवर 6 रनने विजय मिळवत मालिका देखील आपल्या नावे केली. भारताविरुद्ध न्यूझीलंडने पहिल्यांदा टी-20 सीरीजमध्ये 1-2 ने पराभव स्विकारला. यासोबतच कर्णधार विराट कोहलीने आणखी एक मालिका आपल्या नावे केली आहे.

Nov 8, 2017, 11:55 AM IST

टी-२० मधून निवृत्त होणारा नेहरा दुसरा सर्वात वयस्कर खेळाडू

टीम इंडियाचा दिग्गज फास्ट बॉलर आशीष नेहरा दिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मॅचमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे.

Nov 1, 2017, 04:54 PM IST

शून्यावर आऊट झाल्यावरही कोहलीनं बनवलं हे रेकॉर्ड

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20मध्ये भारताची बॅटिंग सपशेल अपयशी ठरली.

Oct 10, 2017, 10:00 PM IST

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून घेतला बॉलिंगचा निर्णय

भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या तीन टी-२० सामन्यांच्या सीरिजमध्ये भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. आज या सीरिजमधील दुसरा सामना खेळला जात आहे. आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला असून त्यांनी प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे भारतीय खेळाडूंना ऑस्ट्रेलियासमोर मोठा स्कोर उभा करण्याची संधी आहे.

Oct 10, 2017, 06:39 PM IST

ऑस्ट्रेलियाचे 'विराट' 'चक्रव्यूह' कॅप्टन कोहली तोडणार का ?

टीम इंडिया इथेही मालिका जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे 

Oct 7, 2017, 11:47 AM IST

शाहीद आफ्रिदीची तुफानी बॅटिंग ! ४३ चेंडूत १०१ धावा

 हॅम्पशायर आणि डर्बीशायर यांच्यादरम्यान काउंटी ग्राऊंड येथे झालेल्या नेटवेस्ट टी २० ब्लास्टच्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात हॅम्पशायरच्या शाहीद आफ्रिदीने तुफानी फटकेबाजी केली. आफ्रिदीने आपल्या संघाला तब्बल १०१ धावांनी विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली.

Aug 23, 2017, 12:14 PM IST

हे रेकॉर्ड करणारा विराट जगातला एकमेव खेळाडू

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारतानं दणदणीत विजय मिळवला.

Jul 30, 2017, 09:09 PM IST

रवि शास्त्रींमुळे 'टीम इंडिया'मध्ये या खेळाडूंना मिळू शकतं स्थान

भारत आणि श्रीलंका दरम्यान टेस्ट मॅच सीरिज २६ जुलैपासून सुरू होणार आहे. रवि शास्त्री कोच बनल्यानंतर टीम इंडियाची ही पहिलीच टेस्ट मॅच असेल.

Jul 25, 2017, 03:20 PM IST

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी-20 : LIVE SCORE

भारताविरुद्धच्या टी-20मध्ये वेस्ट इंडिजनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.

Jul 9, 2017, 09:34 PM IST