१९ वर्षांच्या स्पिनरनं टाकला असा बॉल, स्टंपचे झाले दोन तुकडे
फास्ट बॉलर्सनी स्टंप तोडल्याचे व्हिडिओ आपण कित्येक वेळा पाहिले आहेत.
Nov 16, 2017, 11:25 PM ISTक्रिकेटमधून निवृत्त झालेल्या नेहराला नवीन जॉब
भारताचा फास्ट बॉलर आशिष नेहरानं न्यूझीलंडविरुद्धच्या दिल्लीत झालेल्या टी-२०नंतर निवृत्ती घेतली.
Nov 15, 2017, 04:57 PM ISTतर धोनीला पर्याय शोधा, दादाचा सल्ला
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये भारताचा २-१नं विजय झाला आहे. सीरिज भारतानं जिंकली असली तरी धोनीच्या टी-20 क्रिकेटमधील स्थानाबाबत मात्र प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Nov 8, 2017, 09:16 PM ISTन्यूझीलंडनंतर आता भारताचा सामना या संघाशी
न्यूझीलंडला वनडे आणि टी-20मध्ये हरवल्यानंतर आता भारतीय संघ पुढच्या सीरिजसाठी सज्ज झाला आहे.
Nov 8, 2017, 04:53 PM ISTन्यूझीलंडविरुद्ध पहिल्यांदाच भारत जिंकला टी-20 मॅच
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारताचा ५३ रन्सनी दणदणीत विजय झाला आहे.
Nov 2, 2017, 04:55 PM ISTरोहित शर्मा टी-२० मध्ये बनला सिक्सर किंग
न्यूझीलंड विरूद्ध धमाकेदार ८० रन्सची शानदार खेळी करणा-या रोहित शर्माने आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय. आता टीम इंडियाकडून टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जास्त सिक्सर लगावणारा खेळाडू ठरला आहे.
Nov 2, 2017, 08:30 AM ISTनेहराला विजयी निरोप, भारताचा दणदणीत विजय
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारताचा ५३ रन्सनी दणदणीत विजय झाला आहे.
Nov 1, 2017, 10:28 PM ISTरोहित-धवनची वादळी खेळी, भारताचा धावांचा डोंगर
रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या वादळी खेळीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारतानं २० ओव्हरमध्ये ३ विकेट्सच्या मोबदल्यात २०२ रन्स बनवल्या आहेत.
Nov 1, 2017, 08:34 PM ISTLIVE : पहिल्या टी-20मध्ये भारताची चांगली सुरुवात
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारतानं चांगली सुरुवात केली आहे
Nov 1, 2017, 07:33 PM ISTव्यक्तिविशेष : आशिष नेहरा मैदानावरचा आणि मैदना बाहेरचासुद्धा...
फिरोजशहा कोटला मैदान आणि क्रिकेटप्रेमीसुद्धा आज एका महत्त्वपूर्ण क्षणाचे साक्षिदार ठरत आहे. कारण, एक जिंदादील क्रिकेटपटू आज आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीतून निवृत्ती घेत आहे. आशीष नेहरा असे या क्रिकेटपटूचे नाव. या महत्त्वपूर्ण क्षणी नेहराच्या खास चाहत्यांसाठी त्याच्या गुणवैशिष्ट्यांवर टाकलेला हा कटाक्ष...
Nov 1, 2017, 04:47 PM ISTपाकिस्तानच्या या गोलंदाजाने बनवला रेकॉर्ड
पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची टी -20 मालिका सुरू आहे. पाकिस्तानने 7 गडी राखून पहिल्या सामन्यात विजय मिळवला. सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज फहीम अश्रफने मोठी कामगिरी केली आहे. पाकिस्तानकडून टी-20 सामन्यात हॅट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज बनला आहे.
Oct 28, 2017, 11:01 AM ISTबुमराह करु शकतो आज हा रेकॉर्ड
भारत विरुद्ध न्यूझिलंड यांच्यात आज दुसरा सामना रंगणार
Oct 25, 2017, 09:51 AM ISTकिवींविरोधात मालिका वाचण्याचं भारतापुढे आज आव्हान
भारत विरुद्ध न्यूझिलंड यांच्यात आज दुसरा सामना रंगणार आहे. पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर भारतीय संघावर दुसरा एकदिवसीय सामना जिंकण्याचं आव्हान असणार आहे. गहुंजे येथील मैदानावर हा सामना होणार आहे. मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघाला सामना जिंकावाच लागणार आहे.
Oct 25, 2017, 09:13 AM ISTरिक्षा ड्राईव्हरच्या मुलाचा भारतीय संघात समावेश
बीसीसीआयने न्यूझीलंडविरूध्द तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. संघात दोन नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. युवा क्रिकेटपटू श्रेयस अय्यर आणि वेगवान गोलंदाज मो. सिराज यांना भारतीय संघात स्थान मिळाले आहे. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी मो. सिराज खेळायचा. 22 वर्षीय सिराज हा जलद गोलंदाज आहे.
Oct 23, 2017, 02:35 PM ISTपाकिस्तानला झटका, श्रीलंकन क्रिकेटर्सने खेळण्यास दिला नकार
पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटची वापसी होण्याच्या प्रक्रियेला झटका लागण्याची शक्यता आहे. श्रीलंकन क्रिकेट टीमच्या प्लेअर्सने लाहोरमध्ये टी-२० सीरिज खेळण्यास नकार दिला आहे.
Oct 14, 2017, 10:05 PM IST