surya grahan 2023 0

Surya Gochar 2023 : ग्रहांचा राजा सूर्य मेष राशीत! काही राशी होणार धनवान, तर 'या' लोकांनी काळजी घ्या

Surya Gochar 2023 : अवकाशात सूर्य दर महिन्याला आपली स्थिती बदलत असतो. अशावेळी तो एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. आज सूर्य मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. ग्रहांचा राजा सर्वाधिक मजबूत स्थितीत असणार आहे. त्याचा परिणाम 12 राशींवर (horoscope 2023) दिसून येणार आहे. 

Apr 14, 2023, 07:24 AM IST

सूर्यग्रहणाला 2 अशुभ योग निर्माण होण्याची भीती, 'या' 3 राशींवर येऊ शकतं संकट

Surya Grahan 2023: 20 एप्रिलला वर्षातील पहिलं सूर्यग्रहण होणार आहे. हे सुर्यग्रहण मेष राशी आणि अश्विनी नक्षत्रात येणार आहे. सूर्यग्रहण दोन अशुभ योगात येत असल्याचं ज्योतीषतज्ज्ञांचं म्हणणं आहे. अनेक राशींसाठी हे चिंता निर्माण करणारं असू शकतं. 

 

Apr 13, 2023, 08:25 PM IST

Surya Grahan 2023 : कधी आहे वर्षातील पहिलं सूर्यग्रहण? 'या' राशींचं भाग्य सूर्यासारखं चमकणार, तर 'या' लोकांनी राहवं सावधान!

Solar Eclipse 2023 : ज्योतिषशास्त्रात चंद्रग्रहण (Chandra Grahan 2023) आणि सूर्यग्रहण (Surya Grahan 2023) हे अशुभ मानलं जातं. खास करुन गर्भवती महिलांनी ग्रहण काळात घराबाहेर पडू नये. याशिवाय भाज्या चिरू नये किंवा शिवणकाम करु नयेत. पण ज्योतिषशास्त्रानुसार यंदाचं ग्रहण काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. 

 

Mar 28, 2023, 11:22 AM IST

Surya Grahan 2023 : वर्षातील पहिले सूर्यग्रहण पुढील महिन्यात, 'या' 4 राशींच्या लोकांच्या आयुष्यात उभे राहणार मोठे संकट

Surya Grahan 2023 : जानेवारीपासून 2023 हे नवीन वर्ष सुरु झाले. या वर्षातील पहिले सूर्यग्रहण एप्रिलमध्ये होणार आहे. या ग्रहणाचा काही राशींवर मोठा प्रभाव पडणार आहे. त्यामुळे त्यांना संकटाचा सामना करावा लागू शकतो. कोणत्या राशींच्या लोकांना त्रास होणार ते अधिक जाणून घ्या.

Mar 25, 2023, 07:07 AM IST

Surya Grahan 2023: 30 दिवसांनी वर्षातील पहिलं सूर्यग्रहण; 'या' राशींचं भाग्य चमकणार सूर्यासारखं

Solar Eclipse 2023: या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण (Surya Grahan 2023 ) कधी आहे याबद्दल प्रत्येकाला उत्सुकता आहे. ही खगोलीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रातही यांचं विशेष महत्त्व आहे. सूर्यग्रहणाबद्दल ज्योतिषशास्त्रात अनेक समज, अपसमज आहेत. यंदाच्या सूर्यग्रहणामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे, तर काही राशींसाठी ते अशुभ ठरणार आहे. 

Mar 10, 2023, 08:49 AM IST

Surya Grahan 2023 : वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण कोणत्या राशीला घातक?

Surya Grahan 2023 Date : या वर्षीत एकूण  4 ग्रहणं येणार आहेत. ग्रहणाचा काळ हा चांगला नसतो असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. अशातच वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे काही राशींच्या लोकांसाठी क्लेशदायक ठरणार आहे. 

Feb 8, 2023, 02:32 PM IST

Surya Grahan 2023: वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण 'या' राशींना फळणार; पैसा, करिअर सर्व बाबतीत चांदी होणार

Solar Eclipse 2023: ज्योतिषविद्येमध्ये काही गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्वं आहे. प्रत्येक दिवसापासून तिथी आणि तारखेपर्यंत. ते अगदी शुभ मुहूर्तापासून ग्रहणापर्यंत सर्वकाही तितकंच महत्त्वाचं असतं. 

 

Feb 4, 2023, 11:00 AM IST

Grahan 2023 Date: नव्या वर्षात कधी असेल सुर्य आणि चंद्र ग्रहण... काय असतील परिणाम?

New Year 2023: येत्या वर्षात अनेक सुर्य आणि चंद्र ग्रहणाचे योग आहेत. त्यामुळे येत्या वर्षात कधी, कुठे आणि किती ग्रहणांचे योग आहेत हे जाणून घेणेही तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. या ग्रहणाचे नक्की काय परिणाम असेल आणि आपल्याही काय काळजी घ्यावी लागेल याची माहिती करून घेऊ शकता. 

Dec 31, 2022, 09:02 PM IST

Grahan 2023: नववर्षात एकूण चार ग्रहण! जाणून घ्या तारीख, वेळ आणि सूतक काळ

Ecipse 2023:  वर्ष 2023 मध्ये एकूण चार ग्रहण असून त्यात दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहणाचा समावेश आहे. यापैकी काही ग्रहण भारतातून दिसणार आहेत. तर काही ग्रहण भारतातून दिसणार नसल्याने सूतक कालावधी पाळण्याची आवश्यकता नाही. 

Dec 25, 2022, 12:51 PM IST