डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी भारतात येणार
२८ नोव्हेंबरला हैदराबादमध्ये ग्लोबल एन्टरप्रिनरशिप संम्मेलनाला सुरुवात होणार आहे. या संम्मेलनासाठी केवळ भारतातच नाही तर जगभरातील लोकांमध्ये उत्साह आहे.
Nov 14, 2017, 01:44 PM ISTगावस्कारांनंतर अजहरुद्दीनने ही केलं या २ खेळाडूंचं समर्थन
सुनील गावस्कर यांच्यानंतर टीम इंडियातून सध्या बाहेर असलेले भारताचे २ धडाकेबाज क्रिकेटरांसाठी माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन यांनी देखील आवाज उठवला आहे.
Nov 11, 2017, 05:46 PM ISTरायगड | कर्जत | पवार पंतप्रधान होतील असं अजूनही राष्ट्रवादीला का वाटतंय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2017, 05:25 PM ISTफेरीवाले पाठिंबा आंदोलनावेळी कुठे होते संजय निरुपम?
मुंबईत काँग्रेसनं आयोजित केलेल्या फेरीवाला सन्मान मोर्चात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम हे सहभागी झालेले दिसले नाहीत.
Nov 2, 2017, 09:15 AM ISTमुंबई | नारायण राणे यांचा कॉंग्रेस सोडताच 'बुलेट टर्न'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 3, 2017, 02:04 PM IST'शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी सरकार स्थिर'
शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तर सरकार स्थिर असेल आणि सरकार कार्यकाळ पूर्ण करेल असं भाकित केंद्रीय सामाजिक न्याय राज्य कार्यमंत्री रामदास आठवले यांनी केलय.
Sep 24, 2017, 07:30 PM ISTराणे यांच्या समर्थनार्थ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता त्यांच्या समर्थनार्थ त्यांच्या समर्थकांनी आपल्या पदांचे राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे.
Sep 23, 2017, 08:41 PM IST'घराणेशाही'च्या मुद्यावर कंगनाला या अभिनेत्याकडून मिळाला पाठिंबा
बॉलिवूडची क्वीन कंगना रानौतची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. बॉलिवूडच्या एका विशिष्ट गटाकडून कंगणाला टार्गेट केलं जात असताना त्याच गटातील एका कलाकाराने कंगनाला पाठिंबा दिलाय.
Sep 22, 2017, 02:59 PM ISTखडसे-दमानिया वाद, महिला आयोगानं घेतली दखल
अंजली दमानिया यांना एकनाथ खडसे यांनी अश्लिल शब्द वापरल्याचा आरोप प्रकरणात आता महिला आयोगाने देखील उडी घेतलीय.
Sep 7, 2017, 06:16 PM IST'राईट टू पी'ला नाशिक हॉटेल मालकांचा पाठिंबा
महिलांचे आरोग्य जपण्यासाठी नाशिकच्या हॉटेल व्यवसायिकांनी पुढाकार घेतलाय. दिल्लीच्या धर्तीवर महापालिका हद्दीतील हॉटेल्समधील शौचालये महिलासाठी खुली केली जाणार आहेत. महिलांसाठी पुरेशा शौचालयांची उभारणी करण्यात महापालिका अपयशी ठरल्याने महिलांची कुचंबणा दूर करण्यासाठी हॉटेल असोसिएशन पुढे आलीय.
Aug 11, 2017, 09:47 PM ISTखडसेंवरच्या अन्यायाला विरोधकांनी विधानसभेत फोडली वाचा
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांबरोबर भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सरकारला अनेकदा अडचणीत आणले. खडसेंनीच आपल्याच सरकारवर अनेकदा टीका केली. याचीच परतफेड म्हणून की काय विरोधकांनी आज विधानसभेत एकनाथ खडसे यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली.
Aug 11, 2017, 08:00 PM ISTदिग्दर्शक रवी जाधव यांनी दिला मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा
रितेश देशमुखसोबतच आता मराठीतील लोकप्रिय दिग्दर्शक आणि आता नव्याने होऊ घातलेला अभिनेता रवी जाधव याने देखील या मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा दिला आहे.
Aug 9, 2017, 01:51 PM ISTमराठा मोर्चाला पाकिस्तानमधून पाठिंबा
मराठा मोर्चाला पाकिस्तानमधून पाठिंबा मिळालाय.
Aug 8, 2017, 10:54 AM ISTगुजरातच्या राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा
राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसला धक्का देत पुन्हा एकदा भाजपला मदत करण्याचं ठरवलं आहे.
Aug 7, 2017, 10:36 PM ISTमहिलांसाठीही आयपीएलचं आयोजन व्हायला हवं - मिथाली
ज्या पद्धतीनं महिला क्रिकेट टीमनं वर्ल्डकपमध्ये परफॉर्मन्स दिला, तो पाहता बीसीसीआयनं महिलांची आयपीएल सुरु करायला हरकत नाही, अशी प्रतिक्रिया मिथाली राजनं दिलीय.
Jul 26, 2017, 03:59 PM IST