superman catch

राधा यादव बनली 'सुपरमॅन'! घेतला क्रिकेटच्या इतिहासातील अप्रतिम झेल, हा Viral Video एकदा बघाच

Radha Yadav:  भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात राधा यादवने अप्रतिम झेल घेत चर्चेत आली.

Oct 28, 2024, 08:33 AM IST

VIDEO : सुपरमॅन वृद्धीमान साहाने पकडला हवेत उडून कॅच

 किंग्ज इलेवन पंजाबचा विकेट किपर वृद्धीमान साहा याने कालच्या सामन्यात ज्या पद्धतीने कॅच पकडला त्यावरून असे वाटते की तो सुपरमॅन बनण्याच्या प्रयत्नात आहे. सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यात साहाने एक जबरदस्त कॅच हवेत उडून पकडला. 

Apr 11, 2017, 06:40 PM IST