sunil tatkare

भाजप सरकारचा अजित पवार, सुनील तटकरेंना मोठा दणका

राज्यातील सिंचन कामांच्या तब्बल १२८ निविदा रद्द करण्यात आल्यात. ६२७ कोटी २८ लाख रुपयांच्या निविदा रद्द करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांना दणका दिलाय. देवेंद्र फडणवीस यांनी काही प्रकरणांची लाचलुचपत विभागाकडून चौकशी करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला होता. आता कोकणातील तब्बल १२ प्रकल्पांच्या कामांचीही अँन्टी करप्शनकडून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत.

Feb 5, 2015, 07:21 PM IST

अजित पवार, तटकरे यांची नार्को टेस्ट करा - महाजन

अजित पवार, तटकरे यांची नार्को टेस्ट करा - महाजन

Jan 1, 2015, 07:56 PM IST

अजित पवार, तटकरे यांची नार्को टेस्ट करा - महाजन

जलसंपदा घोटाळा प्रकरणी अजित पवार आणि सुनिल तटकरे यांच्या सह चार ठेकेदार यांचीही नार्को टेस्ट घ्या. त्यामुळे कोणत्याही चौकशीची गरज नाही, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला प्रति आव्हान दिले आहे. 

Jan 1, 2015, 06:38 PM IST

सिंचन घोटाळा प्रकरणी अजितदादा, तटकरे अडचणीत

सिंचन घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या चौकशीचा मार्ग मोकळा झालाय.

Dec 12, 2014, 02:51 PM IST

राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष, उद्याच निर्णय घेणार - तटकरे

आम्ही आमच्या सर्व आमदारांना उद्या उपस्थित राहण्यास सांगितले आहे. पाठिंबा द्यायचा कि उद्या उपस्थित राहून मतदान करायचे, याबाबत पक्षाची भूमिका ठरेल, असे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी मीडियाशी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या भूमिककडेही लक्ष लागले आहे.

Nov 11, 2014, 08:34 PM IST

श्रीवर्धन : सुनील तटकरेंची प्रतिष्ठा पणाला

सुनील तटकरेंची प्रतिष्ठा पणाला

Oct 9, 2014, 06:50 PM IST

त्या साडेचार लाखांवर तटकरेंचं स्पष्टीकरण

गंगाखेडमध्ये बॅगेच सापडेलल्या साडेचार लाख रूपयांवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. या पैशांच्या बाबतीत मला काही माहित नाही, हा पक्ष निधी असू शकतो, यावर आम्ही निवडणूक आयोग, गरज पडल्यास आयकर विभागाला स्पष्टीकरण देऊ, असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

Oct 9, 2014, 12:18 AM IST

सिंचन घोटाळा : अजित पवार, सुनील तटकरे अडचणीत, चौकशीची शक्यता

 सिंचन घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. 

Sep 20, 2014, 08:15 PM IST