अर्थसंकल्पाबाबत पाहा काय म्हणाले सुनील तटकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 18, 2017, 04:57 PM ISTराष्ट्रवादी कॉंग्रेसची पिछेहाट नाही - सुनील तटकरे
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा दुसऱ्या क्रमांकावर राहिला त्यामुळे पक्षाची पिछेहाट झाली असे मी अजिबात मानत नाही असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.
Feb 27, 2017, 09:53 AM ISTरोखठोक - सुनील तटकरे
Feb 9, 2017, 07:00 PM ISTशिवसेनेची दुटप्पी भूमिका, सत्तेतून बाहेर पडणार नाही - तटकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 7, 2017, 08:31 PM ISTसत्ता सोडण्याचं धाडस शिवसेनेत नाही- तटकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 7, 2017, 07:30 PM ISTहोम ग्राऊंडवरच सुनिल तटकरेंना धक्का
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 5, 2017, 08:14 PM ISTसुनील तटकरेंना होमग्रांऊडमध्येच धक्का
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंना होमग्राऊंडमध्येच एका मागोमाग एक मोठे धक्के बसतायत. रायगड जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या रणधुमाळीच्या काळातच हे धक्के तटकरेंना बसलेयत. ज्येष्ठ नेते विजय कवळे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केलाय.
Feb 5, 2017, 12:08 PM IST...ही तर काँग्रेसची इच्छा! - तटकरे
मुंबईत आघाडी करण्यास काँग्रेसनेच टाळाटाळ केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केलाय... ते अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
Jan 25, 2017, 10:30 AM ISTआघाडी करण्यास काँग्रेसकडून टाळाटाळ- सुनिल तटकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 24, 2017, 08:53 PM ISTचव्हाण, निरुपम यांच्यामुळे आघाडी नाही - तटकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 21, 2017, 03:58 PM ISTअशोक चव्हाण, संजय निरुपम यांच्यामुळेच आघाडी तुटली, तटकरेंचा आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 20, 2017, 04:08 PM ISTअशोक चव्हाण, संजय निरुपम यांच्यामुळेच आघाडी तुटली, तटकरेंचा आरोप
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यामुळेच मुंबईतील आघाडीची शक्यता संपली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केलाय.
Jan 20, 2017, 01:47 PM ISTतटकरे बंधूमधील वाद संपवण्यासाठी शरद पवार सरसावले
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि त्यांचे बंधू अनिल तटकरे यांच्यातील वाद संपवण्यासाठी आता खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सरसावलेत. या दोघांनाही पवारांनी बारामतीला बोलावलं आहे.
Jan 17, 2017, 10:16 AM IST'संजय निरुपम यांच्यामुळे मुंबईत आघाडी नाही'
ठाणे मनपासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघडी झाली असताना मुंबईत मात्र आघाडीत बिघाडी आहे.
Jan 14, 2017, 09:45 PM IST