'या' लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्याचं निधन
बॉलिवूड अभिनेता जावेद खान अमरोही (Javed Khan Amrohi) यांचे निधन झाले आहे. जावेद खान अमरोही यांचे वय फक्त 50 वर्षे होते. जावेद खान अमरोही यांनी जवळपास 150 चित्रपटांमध्ये काम केले. याशिवाय टीव्हीच्या दुनियेतही त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. जावेद खान अमरोही यांच्या निधनानंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. जावेद खान अमरोही यांच्या निधनाचे कारण अद्याप समोर आलेली नाही. (Javed Khan Amrohi Death News) जावेद खान अमरोही यांच्या निधनाचे नक्की कारण काय आहे असा सवाल त्यांच्या चाहत्यांना पडला आहे.
Feb 14, 2023, 06:24 PM ISTलेक आथियाच्या लग्नात सुनील शेट्टीने घातलेल्या घड्याळाची किंमत माहितीये का? 1 BHK Flat विकत घेऊ शकता
Sunil Shetty Watch Price: लेक आथियाच्या (Athiya Shetty) लग्नात सुनील शेट्टीने घातलेल्या कपड्यांसह घड्याळानेही सर्वांचं लक्ष वेधलं होतं. दरम्यान या घड्याळाची किंमत आता समोर आली आहे. लाखांत किंमत असणाऱ्या या घड्याळ्याच्या किंमतीत तुम्ही 1 BHK Flat विकत घेऊ शकता
Feb 10, 2023, 01:20 PM IST
Suniel Shetty ची होणारी सून अब्जाधिश बिझनेसमॅनची हॉट-बोल्ड मुलगी, पाहा PHOTO
Suniel Shetty : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी याची लेक अथिया शेट्टी आणि केएल राहूल यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यानंतर चर्चा होतेय ती म्हणजे सुनील शेट्टीचा मुलगा अहान बऱ्याच दिवसांपासून एका मुलीला डेट करत आहे. अहान हा एका श्रीमंत कुटुंबातून असेल तर त्याची गर्लफ्रेंड तानिया देखील कमी ताकदवान कुटुंबातील नाही. उलट ती भारतातील एका अतिशय श्रीमंत व्यावसायिक कुटुंबातील लेक आहे.
Feb 7, 2023, 04:45 PM ISTSunil Shetty यांच्या होणाऱ्या सुनेने, KL Rahul आणि अथियाच्या लग्नातील Unseen Photo केले शेअर
Ahan Shetty च्या गर्लफ्रेंडनं सोशल मीडियावर अथिया आणि केएल राहुलच्या लग्नातील काही खास आणि अनसीन फोटो शेअर केले होते. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
Feb 4, 2023, 06:14 PM ISTAthiya Shetty And KL Rahul To Tie Knots | सुनील शेट्टीच्या घरी आज लगीन घाई, अथिया आणि के. एल. राहुल लग्नाच्या बेडीत
At Sunil Shetty's house today Lagin Ghai, Athiya and K. L. Rahul in marriage
Jan 23, 2023, 08:05 PM ISTअथिया आणि केएल राहुलच्या लग्नाच्या ठिकाणाचा पहिला व्हिडिओ समोर
बॉलीवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल 23 जानेवारी रोजी लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.
Jan 22, 2023, 06:25 PM ISTHashtag Boycott Bollywood | "हॅशटॅग बॉयकॉट बॉलिवूड प्रकरण थांबायला हवं", सुनील शेट्टी यांनी योगी आदित्यनाथ यांच्यासमोर मांडली कैफियत
Hashtag Boycott Bollywood issue should stop", Sunil Shetty told Yogi Adityanath
Jan 5, 2023, 10:45 PM ISTBollywood : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी थेट युपीच्या मुख्यमंत्र्यांना भेटला आणि... मुबंई दौऱ्यातील मोठी अपडेट
मुंबईत योगी आदित्यनाथ यांनी बॉलिवूडच्या कलाकारांसह एका चर्चा सत्राचे आयोजन केले होते. या चर्चा सत्राला सुनील शेट्टी, जॅका श्रॉफ या कलाकारांसह गायक कैलाश खैर, सोनू निगम असे अनेक दिग्गज उपस्थित होते.
Jan 5, 2023, 09:03 PM ISTसोनू सूद ते सुनील शेट्टी... जाणून घ्या किती शिकले आहेत हे बॉलिवूड स्टार
हे कलाकार अभ्यासात तितकेच यशस्वी आहेत.जेवढे ते सिनेसृष्टीत आहेत.
Jun 18, 2022, 09:37 PM IST''बाप हा बापच असतो...'' साऊथ सुपरस्टार महेश बाबुला सुनील शेट्टीचं कडाडून उत्तर
अलीकडेच साऊथ विरुद्ध बॉलिवूड असा वाद समोर येत आहे. खरंतर साऊथ अभिनेता महेश बाबु याच्या वक्तव्यानंतर हा वाद पेटला.
May 12, 2022, 11:02 PM ISTअहान शेट्टी आणि त्याच्या गर्लफ्रेंडमधील इतकी जवळीक पाहता, अशी होती सुनील शेट्टीची रिअॅक्शन
तान्याने तिच्या इंस्टाग्रामवर 'तडप'च्या शूटिंगदरम्यानचे अनेक फोटो शेअर केले आहेत.
Dec 8, 2021, 01:36 PM ISTभर रेड कार्पेटवर सलमानने अभिनेत्यालं केलं किस
सर्वांसमोर अभिनेत्याला किस करण्याची वेळ का आली सलमानवर
Dec 3, 2021, 08:59 AM IST
सुनील शेट्टीच्या मुलाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; या अभिनेत्रीसोबत करताना दिसणार रोमान्स
सुनील शेट्टीच्या मुलीनंतर मुलाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री
Aug 25, 2021, 11:36 AM ISTकेएल राहुलकडून सुनिल शेट्टीच्या मुलीची फसवणूक?
काही दिवसांपूर्वी, केएल राहुलने एका अभिनेत्रीच्या फोटोवर कमेंट केली आहे. त्यानंतर चाहते त्याच्यावर चिडले आहेत.
Aug 15, 2021, 08:21 AM ISTपाहा, सौंदर्याच्या बाबतीत सुनील शेट्टीच्या मुलाची Girlfriend एक नंबर
तिचा हॉट अंदाज पाहून व्हाल घायाळ
Aug 11, 2021, 06:01 PM IST