Suniel Shetty ची होणारी सून अब्जाधिश बिझनेसमॅनची हॉट-बोल्ड मुलगी, पाहा PHOTO
Suniel Shetty : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी याची लेक अथिया शेट्टी आणि केएल राहूल यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यानंतर चर्चा होतेय ती म्हणजे सुनील शेट्टीचा मुलगा अहान बऱ्याच दिवसांपासून एका मुलीला डेट करत आहे. अहान हा एका श्रीमंत कुटुंबातून असेल तर त्याची गर्लफ्रेंड तानिया देखील कमी ताकदवान कुटुंबातील नाही. उलट ती भारतातील एका अतिशय श्रीमंत व्यावसायिक कुटुंबातील लेक आहे.
1/5

2/5

3/5

4/5
