सूर्याचा खरा रंग कोणता? तुम्हाला माहिती आहे का?
तुम्हाला माहित्येय का सूर्याचा खरा रंग कोणता ते?
Aug 29, 2023, 05:46 PM IST'आदित्य'भारत: सूर्याभोवतीच्या वातावरणाचा अभ्यास करणार, इस्रोची महत्त्वाची मोहिम
Isro to launch Aditya L1 mission to study Sun
Aug 28, 2023, 05:05 PM ISTचांद्रयान 3 च्या यशानंतर भारत आता सूर्याकडे झेप घेणार; 'या' तारखेला इस्रोच्या आदित्य एल-1 चे प्रक्षेपण
चांद्रयान 3 च्या यशानंतर भारताचे आदित्य एल-1 हे सूर्याकडे झेप घेणार आहे. 2 सप्टेंबरला आदित्य एल-1 हे यान प्रक्षेपित केले जाणार आहे.
Aug 28, 2023, 03:58 PM ISTAstronomical Event 2023 : आज सूर्य आणि शनीच्या मध्यभागी येणार पृथ्वी, दिमाखदार कडी असलेला शनीचा अद्भुत नजारा
Saturn Earth Sun : आज खगोलप्रेमींसाठी मेजवानी आहे असंच म्हणायला हवं. कारण आज दिमाखदार कडी असलेला शनीचा अद्भुत नजारा पाहिला मिळणार आहे. शनी ग्रह पृथ्वीच्या जवळ येणार असून शनी, पृथ्वी आणि सूर्य एका रांगेत असणार आहे.
Aug 27, 2023, 06:00 AM ISTSurya Gochar 2023 : सूर्य गोचर करणार मालामाल; 'या' तीन राशींचं नशीब उजळणार!
Surya Gochar 2023: सूर्य हा ग्रहांचा राजा, स्वाभिमान, महत्वाकांक्षा, सामाजिक आदर, नेतृत्व यांचा कारक मानला जातो. त्यामुळे जेव्हा जेव्हा सूर्य राशी बदलतो म्हणजेच गोचर करतो तेव्हा त्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव प्रत्येक राशीच्या राशीच्या लोकांच्या जीवनावर पडतो.
Aug 9, 2023, 11:10 PM ISTसूर्य नष्ट होईल तेव्हा कसा दिसेल? फोटोतून पाहा ताऱ्याचा शेवटचा प्रवास
सूर्याचंही एक वय असून, त्याचा अंत होणार हेदेखील निश्चित आहे. पण सूर्य नष्ट झाल्यावर नेमका कसा दिसेल हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
Aug 7, 2023, 05:42 PM IST
Surya Gochar 2023: सूर्यदेव करणार सिंह राशीत प्रवेश; 'या' राशींवर घोंगावणार संकटांचे ढग
Surya Gochar 2023 : सूर्यदेव मात्र प्रत्येक महिन्यात एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा सूर्यदेव त्यांच्या राशीमध्ये बदल करत आहेत. सूर्य 17 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 01:23 वाजता सिंह राशीत प्रवेश करणार आहे.
Aug 3, 2023, 10:54 AM ISTसावधान! पृथ्वीच्या दिशेने वेगाने येतोय 52 फूट लघुग्रह, नासाने दिला इशारा
Earth Orbit: लघुग्रह सूर्याभोवती फिरतात आणि असे करत असताना ते पृथ्वीच्या जवळ येतात. कधी कधी तुम्ही आकाशातून जळणाऱ्या प्रकाशाने खाली पडणारा गोल पाहिला असेल. या उल्का आहेत
Jul 27, 2023, 04:44 PM ISTकर्क राशीत बनला 'त्रिग्रही योग'; 'या' राशींवर सूर्यदेवाची असणार विशेष कृपा
Tirgrahi Yog In Cancer : बुध आणि सूर्य देव कर्क राशीत भ्रमण करतायत. यासोबतच चंद्राने कर्क राशीत प्रवेश केलाय. सूर्य, बुध आणि चंद्र यांच्यामुळे त्रिग्रही योग तयार झाला आहे.
Jul 20, 2023, 09:25 AM ISTJuly Graha Gochar : जुलै महिना घेऊन येतोय सोनेरी काळ! 7 राशींवर पैसांचा पाऊस?
Graha Gochar July : जुलै महिना ग्रह गोचरच्या दृष्टिकोनातून अतिशय शुभ असणार आहे. या महिन्यात 7 राशी मालामाल होणार आहेत. या तुमच्या राशीचा समावेश आहे का जाणून घ्या.
Jun 30, 2023, 03:25 PM ISTGraha Gochar July : जुलै महिना घेऊन येतोय सोनेरी काळ!मंगळ, बुध, शुक्र गोचरमुळे 7 राशींवर पैसांचा पाऊस?
July Horoscope 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने जुलै महिला अतिशय शुभ ठरणार आहे. जुलै महिन्यात तीन ग्रहांच्या गोचरमुळे 7 राशींवर पैशांचा पाऊस पडणार आहे.
Jun 21, 2023, 03:40 PM ISTSurya Gochar : सूर्याच्या गोचरमुळे बनले 2 खास राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकणार
सूर्याच्या गोचरमुळे बनले 2 खास राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकणार
Jun 16, 2023, 10:33 PM ISTSurya Gochar 2023: बुधाच्या राशीच सूर्याचा प्रवेश; 'या' राशींच्या आयुष्यात येणार वादळ
बुधाच्या राशीच सूर्याचा प्रवेश; 'या' राशींच्या आयुष्यात येणार वादळ
Jun 15, 2023, 11:04 PM ISTMonsoon | विदर्भात ऊन पावासाचा खेळ
Vidharbha Hide And Seek In Monsoon And Sun
Jun 14, 2023, 10:55 AM ISTसूर्यापेक्षा 800 पटीने मोठा...; Nasa ने शोधला 'ब्लॅक होल'
प्रकाशासह प्रत्येक गोष्टीला गिळणाऱ्या ब्लॅक होल बद्दल सगळ्यांना माहिती आहे, आता NASA च्या इंटरमीडिएट आकारचा ब्लॅक होल सापडला आहे
Jun 1, 2023, 11:35 PM IST