संजय राऊत यांना साक्षीसाठी CBI कोर्टाचे समन्स
अयोध्या प्रकरणात 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना CBI कोर्टाचे साक्षीसाठी समन्स बजावण्यात आलंय. 23 जूनला साक्ष देण्यासाठी लखनौ न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेत.
Jun 15, 2017, 04:48 PM ISTपाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाने बजावला भारत उच्चायुक्तांना समन्स
भारताने पाक व्याप्त काश्मिरात सर्जिकल स्ट्राइक करून दहशतवादी कॅम्पला नेस्तानाबूत केल्यानंतर त्याचा राग येऊन पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने पाकिस्तानातील भारताचे उच्चायुक्त गौतम बंबावाले यांना समन्स बजावला आहे.
Sep 29, 2016, 08:15 PM ISTछगन भुजबळ यांची आज ईडीकडून चौकशी
दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची आज चौकशी होणार आहे.
Mar 14, 2016, 08:08 AM ISTसिंचन घोटाळा : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुनील तटकरे यांना समन्स
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांना समन्स बजावण्यात आलेत. सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार आणि तटकरेंना समन्स बजावण्यात आलेत.
Sep 13, 2015, 01:14 PM ISTकोलगेट प्रकरणी खासदार विजय दर्डा यांच्यावर समन्स
कोलगेट घोटाळ्याप्रकरणी राज्यसभा सदस्य खासदार विजय दर्डा आणि इतर तिघांविरोधात सीबीआयनं दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेऊन सीबीआयच्या विशेष न्यायालयानं त्यांना येत्या २३ मे रोजी न्यायालयात हजर राहण्यासंबंधी समन्स जारी केलंय. न्या. मधू जैन यांनी यासंबंधीचा आदेश दिला.
May 8, 2014, 05:47 PM ISTगडकरींच्या याचिकेनंतर केजरीवालना समन्स
दिल्लीच्या एका न्यायालयानं मानहानी प्रकरणी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स जारी केलं आहे.
Feb 28, 2014, 04:23 PM IST