सनग्लास बाबत तुमच्याही मनात हे '7' गैरसमज आहेत का?
उन्हाळ्याच्या दिवसात प्रखर सूर्यकिरणांपासून डोळ्यांचं रक्षण करण्यासाठी सनग्लास वापरणं अत्यावश्यक आहे.
May 15, 2018, 05:25 PM ISTउन्हाळ्यात सर्दीचा त्रास दूर करेल हे घरगुती उपाय
उन्हाळ्याच्या दिवसात वातावरणात होणारा बदल, एसी किंवा अति थंड पदार्थांचं सेवन झाल्याने सर्दीचा त्रास होतो.
May 15, 2018, 04:36 PM ISTउन्हाळ्याच्या दिवसात लहान मुलांंनी अंड खाणं सुरक्षित आहे का ?
उन्हाळ्याच्या दिवसात मुलं घरी असल्याने त्यांना सतत खायला काय दयावे?
May 10, 2018, 07:51 PM ISTउन्हाळ्यात घामामुळेही वाढते केसगळती ! 'या' उपायाने करा त्यावर मात
उन्हाळ्याच्या दिवसात घाम येणे स्वाभाविक आहे.
May 5, 2018, 02:55 PM ISTउन्हाळयात आजारपण दूर ठेवण्यासाठी खास 16 एक्सपर्ट टीप्स
जसजसा उन्हाळा पुढे सरत आहे तसा उन्हाचा कडाकाही वाढत आहे.
May 1, 2018, 09:50 PM IST.. म्हणून कडाडले भाज्यांंचे दर
राज्यभरात सध्या उष्णतेचा तडाखा सुरु असून, त्याचा परीणाम भाजीपाल्यावर होऊ लागला आहे. त्यातच सध्या सुरू असलेल्या लग्नसराईमुळेही शेतक-यांनी भाजीपाल्याचं उत्पादन कमी घेतलं आहे. त्याचा परिणाम नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारपेठेत दिसून आला. एरवी सरासरी 600 भाजीपाल्याच्या गाड्यांची होणारी आवक घटून आता 525 गाड्यांवर आली आहे. यामुळे भाज्यांचे भाव सरासरी 15 ते 20 टक्क्यांनी वाढले आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात अशी परिस्थिती असल्याचं व्यापा-यांनी सांगितलंय
Apr 29, 2018, 09:03 AM ISTघामोळ्यांंचा त्रास आटोक्यात ठेवायला मदत करतील हे '3' आयुर्वेदीक उपाय
उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की सुट्ट्या, मज्जा मस्तीचे दिवस सुरू होतात.
Apr 24, 2018, 12:09 PM ISTकेवळ SPF पाहून नव्हे तर 'या' घटकांची तपासणी करूनच सनस्क्रिन निवडा
उन्हापासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी चांगल्या प्रतीचे सनस्क्रीन वापरणे अत्यंत गरजेचे आहे. आजकाल बाजारामध्ये अनेक प्रकारचे सनस्क्रीन लोशन उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यातले नेमके कोणते सनस्क्रीन निवडावे याबाबत तुमचा गोंधळ उडण्याची शक्यता असते.त्यात SPF, UV-A, UV-B म्हणजे नेमके काय हे देखील अनेकांना माहीत नसते. म्हणूनच हा खास सल्ला नक्की जाणून घ्या.
Apr 21, 2018, 02:02 PM ISTया '6' उपायांंनी एसीशिवायही घरात हमखास राहतो थंडावा
दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढतोय. उन्हाळ्यात एसी, कूलरशिवाय घरात बसणंही कठीण होते. पत्र्याचं छप्पर किंवा कमीत कमी जागेत जास्तीत जास्त लोकं राहत असतील तर घामाच्या धारा आणि उकाड्याने जीव नकोसा होतो. अशावेळेस एसी घ्यावा का? असा विचार मनात आला असेल तर थोडं थांबा कारण एसीचे आरोग्यावर काही दुष्परिणामही होता.
Apr 21, 2018, 08:48 AM ISTया घरगुती फेसपॅकने उन्हाळयात तेलकट त्वचाही तजेलदार होईल
उन्हाळ्याच्या दिवसात प्रखर सूर्यकिरणांमुळे आणि सतत येणार्या घामामुळे त्वचेवर तेल, मळ यामधून बॅक्टेरियांचा प्रसार वाढतो. त्यातही तेलकट त्वचा असणार्यांसाठी उन्हाळ्याचे दिवस फारच कठीण असतात.
Apr 11, 2018, 03:58 PM IST... म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करा
दिवसाची सुरूवात फ्रेश करण्यासाठी काहीजण चहा, कॉफीची मदत घेतात, काहीजण योगाभ्यास करतात किंवा काहीजण जीममध्ये जातात. पण आळस घालवायचा असेल तर सकाळी लवकर उठून नियमित आंघोळ करा असे घरातील वडीलधारी मंडळी सांगतात.
Apr 10, 2018, 09:40 AM ISTतुमच्या या '5' नेहमीच्या सवयी सनबर्नचा त्रास करू शकतात अधिक गंभीर
उन्हाळा सुरू झाला की घामांच्या धारा, घामोळ्यांचा त्रास, सनबर्न किंवा टॅनिंग यासारख्या समस्या वाढण्यांचं प्रमाणही अधिक असते.
Apr 10, 2018, 08:35 AM ISTकोकण रेल्वेचा प्रवास आता कूल कूल
कोकण रेल्वेचा प्रवास सुखकर होणार आहे. गर्दी आणि उन्हाळा यापासून सुटका होण्यासाठी आता कोकण रेल्वेने जादा डब्बे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. तेही एसी डबे जोडण्यात येणार आहेत. दादर-मडगाव-दादर जनशताब्दीला तीन तर दादर-सावंतवाडी-दादर राज्यराणीला दोन जादा डबे जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Apr 2, 2014, 10:23 AM IST