इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!
अंतराळातील दुनियेत ‘इस्रो’नं नवा इतिहास रचलाय. इस्रोचं मंगळयानाचं पहिलं पाऊल यशस्वी ठरलंय. इस्रोनं मंगळयानाच्या इंजिनचं यशस्वी परिक्षण केलंय. मंगळयानाच्या मेन लिक्विड इंजिनची टेस्ट यशस्वी झालीय. गेल्या 300 दिवसांपासून हे इंजिन बंद होतं.
Sep 22, 2014, 04:23 PM ISTगूगलच्या 'पर्सन फाईंडर'ची जम्मू पूरग्रस्तांना मदत!
जम्मू काश्मीरमधल्या पुरात अडकलेल्या तुमच्या जवळच्या व्यक्तींना शोधण्यासाठी गूगलचं एक अॅप्लिकेश तुम्हाला मदत करू शकतं.
Sep 10, 2014, 03:48 PM IST