जास्त मीठ खाऊन दर वर्षी मरतात लाखो
हो हे खरं आहे, मीठ तुमचे प्राणही घेऊ शकते. जगभरात गेल्या वर्षभरात सुमारे साडे सोळा लाख लोकांनी अधिक मीठ खाण्याने आपले प्राण गमावले आहे. एका रिसर्चमध्ये हे समोर आले आहे. इंग्लडच्या न्यू इंग्लड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये हा रिसर्च प्रकाशित झाला आहे. या नुसार जगात सर्वाधिक मीठ हे भारतीय खातात.
Aug 16, 2014, 05:49 PM ISTखुशखबर : मीठ करू शकतं कॅन्सरवर मात!
कॅन्सरवर मात करण्यासाठी एक नवं हत्यार शोधून काढण्यात आलंय... आणि हे हत्यार म्हणजे मीठ होय.
Aug 13, 2014, 02:54 PM ISTतिचा संघर्ष, हॉस्पीटलमध्ये बसून केला अभ्यास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2014, 12:59 PM ISTवजन कमी केल्याने येते चांगली झोप
ज्यांना जास्त वजनाचा त्रास होत त्यांनी 5 टक्के आपले वजन कमी केले तर त्यांना चांगली झोप मिळू शकते. वजन कमी केल्यानंतर सहा महिन्यानंतर चांगली आणि दीर्घ झोप मिळू शकते, असे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे.
Jun 26, 2014, 03:59 PM ISTमोबाईलने होत नाही कॅन्सर, संशोधकांचा दावा
प्रकृतीशी संबंधीत समस्यांचे आणि मोबाईल फोनचा काही संबंध नसल्याचा मोठा खुलासा मोबाईल टेलीकम्युनिकेशन अँड हेल्थ रिसर्च (एमटीएचआर) च्या संशोधनात करण्यात आला आहे.
Feb 14, 2014, 04:06 PM ISTधक्कादायक: अभ्यासच जीवावर बेतला
अभ्यास करणंही जिवावर बेतू शकतं हे औरंगाबादच्या एका घटनेवरून सिद्ध झालय. अभ्यास करत नसल्याची तक्रार केली म्हणून मावस भावानंच मावस भावाचा खून केल्याचं औरंगाबादेत समोर आलंय. या खूनाच्या प्रकरणानं औरंगाबाद हादरलय.. किशोरवयीन मुलांच्या मानसिकतेचा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.
Feb 3, 2014, 09:57 PM ISTकामाठीपुऱ्यातल्या श्वेतानं घेतली उंच भरारी!
मुंबईतल्या कामाठीपुऱ्यात राहणारी श्वेता कट्टी अखेर गुरूवारी न्यूयॉर्कला रवाना झालीय. वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेची १८ वर्षीय ही मुलगी शिक्षणासाठी थेट सातासमुद्रापार गेलीय. अमेरिकेतल्या शिक्षणासाठी तिला स्कॉलरशिप मिळालीय.
Aug 5, 2013, 12:47 PM ISTकरा उपासना विद्या देवतेची, यश मिळेल हमखास
अभ्यास करताना... नेहमीच एकाग्रचित्त राहण्यासाठी खालील गोष्टी आचरणात आणल्यास त्याचा नक्कीच फायदा आपणास होईल.
Feb 19, 2013, 07:53 AM ISTदूध प्या, स्मरणशक्ती वाढवा
अनेकांना दूध पिण्यास आवडत नाही. मात्र, ही सवय मोडायला हवी, कारणी दुधाचे अनेक फायदे आहेत. नियमित दूध पिणे हे मेंदूच्या स्वास्थासाठी चांगले असतेच, पण त्याबरोबरच हृदयाच्या वाहिन्या, अन्य जीवनशैली आणि आहारावरही त्यांचा चांगला परिणाम होतो.
Feb 1, 2012, 12:42 PM IST