strike

शिवसेना बेस्ट संपात हतबल, ५०० बस रस्त्यावर उतरवण्याची डरकाळी फुसकी

एका हाकेवर मुंबई बंद पाडणारी शिवसेना बेस्ट संपात मात्र हतबल झाल्याचं दिसत आहे. बेस्ट कामगार सेनेने संपातून माघार घेत ५०० बस रस्त्यावर उतरवण्याची डरकाळी केली खरी, पण ही डरकाळी केवळ फुसकी ठरली.  

Jan 11, 2019, 07:42 PM IST
Mumbai BEST Bus Strike To Continue In Mumbai For The Fourth Day Today PT3M19S

मुंबई | 'बेस्ट संपावर राज्य सरकारने मध्यस्थी करावी'

मुंबई | 'बेस्ट संपावर राज्य सरकारने मध्यस्थी करावी'
Mumbai BEST Bus Strike To Continue In Mumbai For The Fourth Day Today

Jan 11, 2019, 06:10 PM IST
shivsena and bjp is responsible for best strike chhagan bhujbal PT1M32S

रत्नागिरी | बेस्टच्या संपाला भाजप, शिवसेना जबाबदार - छगन भुजबळ

रत्नागिरी | बेस्टच्या संपाला भाजप, शिवसेना जबाबदार - छगन भुजबळ

Jan 11, 2019, 05:30 PM IST
best strike happenings at court on 11 january 2019 PT5M58S

मुंबई | बेस्ट संपाचा चौथा दिवस आणि कोर्टातील घडामोडी

मुंबई | बेस्ट संपाचा चौथा दिवस आणि कोर्टातील घडामोडी

Jan 11, 2019, 05:25 PM IST
chief minister devendra fadnavis on best strike in mumbai PT2M32S

नवी दिल्ली | बेस्टच्या संपाबद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

नवी दिल्ली | बेस्टच्या संपाबद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

Jan 11, 2019, 05:20 PM IST

बेस्ट संप : उच्च न्यायालयाची संपकऱ्यांना चपराक तर मुंबई पालिकेला खडसावले

बेस्ट संप मिटवण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. 

Jan 11, 2019, 05:17 PM IST
Mumbai Best Bus Strike PT17M47S

मुंबई | मुंबईरांचे हाल, सत्ताधारी निष्क्रिय

मुंबई | मुंबईरांचे हाल, सत्ताधारी निष्क्रिय
Mumbai Best Bus Strike

Jan 11, 2019, 03:05 PM IST

बेस्ट संपाचा तिढा कायम, बैठक निष्फळ

तीन दिवसांनंतरही बेस्टचा संप कायम आहे. महापौर बंगल्यावर रात्री उशिरापर्यंत चाललेली बैठक निष्फळ ठरली.  

Jan 11, 2019, 12:04 AM IST
Mumbai Ground Report On BEST Buses Off Road As Employees Go On Strike,Passengers Face Peoblems PT4M2S

मुंबई । बेस्टचा संप तिसऱ्या दिवशी सुरु, २५ लाख प्रवाशांचे हाल

मुंबई बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यासाठी संप पुकारला आहे. मात्र, तीन वेळा चर्चा झाल्यात. मात्र चर्चेत कोणताही तोडगा निघालेला नाही. २५ लाख प्रवाशांचे या संपामुळे हाल होत आहेत. तिसऱ्या दिवशीही बेस्टचा संप सुरुच आहे.

Jan 10, 2019, 09:35 PM IST
 Nashik,Trambakeshwar Mandir Staff Goes On Strike For Theirs Demand PT2M18S

नाशिक | त्र्यंबकेश्वर मंदिरातले १३६ कर्मचारी संपावर

नाशिक | त्र्यंबकेश्वर मंदिरातले १३६ कर्मचारी संपावर
Nashik,Trambakeshwar Mandir Staff Goes On Strike For Theirs Demand

Jan 10, 2019, 02:35 PM IST
Mumbai Best bus strike continued on 3 day PT1M6S

मुंबई | बेस्टचा संप सलग तिसऱ्या दिवशी सुरू, चाकरमान्यांचे हाल

मुंबई | बेस्टचा संप सलग तिसऱ्या दिवशी सुरू, चाकरमान्यांचे हाल

Jan 10, 2019, 09:10 AM IST
Mumbai Diwakar Rawte On BEST Strike PT1M33S

मुंबई । बेस्टचा संप चिघळला, एसटीचे अधिकारी रस्त्यावर - दिवाकर रावते

मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. दरम्यान, तोडगा न निघाल्याने संप चिघळला आहे.

Jan 10, 2019, 12:00 AM IST
Mumbai No Solution From Shivsena On BEST Bus Strike PT13M23S

मुंबई । तोडगा न निघाल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरुच

तोडगा न निघाल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरुच

Jan 9, 2019, 11:55 PM IST

... तरच संप मागे - बेस्ट कृती समिती, संपकऱ्यांना घरे खाली करण्याच्या नोटीसा

तोडगा निघाल्याशिवाय संपातून माघार घेणार नाही, असा ठाम निर्धार बेस्ट कृती समितीने केला आहे. त्याचवेळी  रिक्षाचलकांनी प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे उकळली आहेत.  

Jan 9, 2019, 09:42 PM IST

बेस्ट कर्मचाऱ्यांवर मेस्मांतर्गत कारवाई, 'पोलिसांच्या मदतीने बसेस रस्त्यावर उतरवणार'

 बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा. अन्यथा कर्मचाऱ्यांवर मेस्मांतर्गत कारवाई करणार.

Jan 9, 2019, 04:26 PM IST