street food in mumbai

महाराष्ट्रातील 'या' स्ट्रीट फुड्सना यावर्षी मिळाली आहे पसंती

महाराष्ट्रातील अनेक पदार्थांची चव देशा विदेशातील लोकांच्या जिभेवर रेंगाळत असते. यावर्षीच्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्ट्रीट फूड्ससंबंधी लोकांची पसंती असलेले पदार्थ सांगितले आहेत. पाणीपुरी ते वडापाव , समोसा , नान यासारखे पदार्थ आहेत.

Dec 7, 2023, 05:00 PM IST

वेफर पाव नंतर आता चकली पाव? मुंबई मिळतात एकापेक्षा एक भन्नाट डिश

Mumbai Street Foods: मुंबईत एकापेक्षा एक भन्नाट डिश पहायला मिळतात. स्ट्रीट फूडमध्ये रोज नविन काही तरी पहायला मिळते. आता सध्या चकली पाव हा मेन्यू ट्रेंडिगमध्ये आला आहे. 

Aug 10, 2023, 05:35 PM IST

Best Misal in Mumbai: जगात भारी "मिसळ पाव" मुंबईत कुठे मिळतो? जाणून घ्या 7 ठिकाणे..

Best Misal Pav Places in Mumbai: सर्वोत्कृष्ट ‘पारंपारिक व्हेगन’ पदार्थांच्या यादीत महाराष्ट्राचा 'हा' पदार्थ ठरला जगात भारी,जाणून घ्या कोणता? जगातल्या सर्वात चांगल्या शाकाहारी खाद्यपदार्थांच्या यादीत मिसळपावने आपलं स्थान कायम केलं आहे. चला तर मग जाणून घेऊ, मुंबई मध्ये सर्वात भारी मिसळ पाव कुठे मिळतो

Apr 26, 2023, 03:54 PM IST

Mumbai street food : मुंबईतील 10 स्ट्रीट फूड ठिकाणे, पाहता क्षणी तोंडाला येईल पाणी...

Mumbai street food : मायानगरी मुंबईला स्वप्नांचं शहर म्हटलं जातं. इथे पर्यटनासोबतच इथले स्थानिक पदार्थही तितकेच चविष्ट आहेत. मुंबई म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो वडापाव...

Apr 13, 2023, 12:05 PM IST

रस्त्यावरच चवीने खाताय आधी हा Video नक्की पाहा, मिठाईवाला झाऱ्यानं खाजवतोय पाठ

सोशल मीडियावर मीठाईवाल्याचा Video व्हायरल, पाहून तुम्हालाही येईल किळस

Sep 26, 2022, 06:53 PM IST

रस्त्यावरचं खाताय... तर आरोग्याशी खेळताय, हा किळसवाणा Video एकदा पाहाच

हा व्हिडिओ पाहून किळस तर वाटेलच, पण तुम्हाला संतापही आल्याशिवाय रहाणार नाही

Sep 22, 2022, 04:41 PM IST