Stree 2 Box Office Day 8: 'स्त्री 2' ने मोडला 'गदर 2' चित्रपटाचा हा विक्रम, केली 'इतकी' कमाई
एका आठवड्यानंतर देखील 'स्त्री 2' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या या चित्रपटाने अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. 'स्त्री 2'ने सनी देओलच्या 'गदर 2'चा देखील विक्रम मोडला आहे.
Aug 23, 2024, 02:56 PM IST'स्त्री 2' ची यशस्वी घोडदौड सुरुच! अजय देवगणच्या 'या' चित्रपटाच्या कमाईचा रेकॉर्ड मोडणार
'स्त्री 2' चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांमध्ये कमाईच्या बाबतीत मोठा रेकॉर्ड केला आहे. 2024 मधील जगभरातील सर्वाधिक कमाई करणारा 'स्त्री 2' हा तिसरा चित्रपट ठरणार आहे.
Aug 18, 2024, 04:41 PM IST