ssy

PHOTO: मुलीच्या नावाने SIP सुरू करायची की सुकन्या समृद्धीमध्ये पैसे गुंतवायचे? गोंधळला असाल तर जाणून घ्या रिटर्न्स

SSY Vs SIP: मुलींच्या भविष्यासाठी चांगली गुंतवणूक असायला हवी याचा आई वडील नेहमी विचार करत असतात. काहीजण सुकन्या समृद्धी योजनेमध्ये पैसे गुंतवतात तर काहीजण एसआयपीमध्ये पैसे गुंतवणे पसंत करतात. पण या दोघांमध्ये कशाला जास्त रिटर्न्स मिळतात? याबद्दल अनेकजण साशंक असतात. याबद्दल जाणून घेऊया.

Mar 1, 2024, 10:00 AM IST

मोदी सरकारने दिलं नववर्षाचं गिफ्ट, सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात 'इतक्या' टक्क्यांची वाढ!

Sukanya Samriddhi Yojana Interest Rate : अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत ठेवींवरील व्याजदर सध्याच्या आठ टक्क्यांवरून 8.2 टक्के करण्यात आला आहे. 

Dec 29, 2023, 08:21 PM IST

Small Savings Scheme : छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात इतक्या टक्क्यांनी वाढ, केंद्र सरकारचं गिफ्ट

केंद्र सरकारने (Central Government) गुरुवारी तिसऱ्या तिमाहीसाठी (ऑक्टोबर-डिसेंबर) अल्पबचत योजनेसाठी (Small Saving Scheme) नवीन व्याजदर (Intrest Rate) जाहीर केले.  

 

Sep 29, 2022, 10:20 PM IST

वयाच्या 21 वर्षी तुमची मुलगी होणार लखपती...कसं काय जाणून घ्या?

या खास योजनेने तुमची मुलगी 21 वर्षातच नक्की लखपती होईल. 

Jul 27, 2022, 07:23 PM IST