spiritual

Shukra Margi 2023 : शुक्र ग्रह 4 सप्टेंबरला चंद्राच्या स्वामी राशीत होणार मार्गी! 'या' राशी होणार लखपती?

Shukra Gochar 2023 : चंद्राच्या स्वामी राशीत आणि शुक्राच्या शत्रू राशी संपत्तीचा कारक मार्गी होणार आहे. याचा फायदा तीन राशींना होणार असून यात तुमची रास आहे का जाणून घ्या. 

Aug 25, 2023, 06:00 AM IST

मुंबईतील 'या' भोलेनाथाच्या मंदिराला नक्की भेट द्या

Sawan Somwar 2023 : श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण महिना हा भगवान शंकराचा आवडता महिना असतो. या महिन्यात भोलेनाथाचं दर्शन घेतल्यास आयुष्यातील सर्व संकट दूर होतं असं म्हणतात. मुंबईतील या भोलेनाथाच्या मंदिरात नक्की भेट द्या. 

Aug 21, 2023, 01:23 PM IST

Sawan Somwar 2023 : निज श्रावणाचा पहिला सोमवारी महादेव, चंद्राची अपार कृपा! 5 राशींना धनलाभ

First Shravan Somvar 2023 : निज श्रावणाचा आज पहिला श्रावण सोमवार असून आज अद्भूत असा योग जुळून आला आहे. आज श्रावण सोमवारसोबत नागपंचमी आहे. आज महादेव आणि चंद्राची अपार कृपा 5 राशींच्या लोकांवर बरसणार आहे. 

Aug 21, 2023, 09:35 AM IST

Daridra-Khapper Yog: खप्पर-महा दरिद्र योगामुळे 'या' राशींची डोकेदुखी वाढणार; धनहानीसोबत आजारपण वाढणार चिंता

Daridra and Khapper Yoga 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ऑगस्टमध्ये सूर्य देव कर्क राशीत प्रवेश करणार आहे. दरम्यान यामुळे महा दरिद्र हा अशुभ योग तयार होणार आहे. त्याचबरोबर मलमासमध्येही खप्पर योग तयार होणार आहे. 

Aug 14, 2023, 09:40 PM IST

First Marriage On Earth : पृथ्वीवर सगळ्यात पहिली नवरी कोण होती? कोणी बनवले लग्नाचे नियम आणि विधी?

Manu and Shatrupa : सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ (Marriage Video) पाहिला मिळतात. नवरदेव आणि नवरीचे (bride groom video) डान्स व्हिडीओ तर सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये असतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे की, या पृथ्वीवर (First Marriage On Earth) सगळ्यात पहिलं लग्न कोणाचं (First Married Couple) झालं. कोण होती पहिली वधू...लग्न, विधी, मंत्र हे सगळं कसं सुरु झालं...

Feb 25, 2023, 10:37 AM IST

Astro: वय उलटूनही लग्न जमता जमत नाही! ज्योतिषशास्त्रानुसार गुरूवारी करा हे उपाय

Astro Tips For Marriage: नोकरी, घर आणि आर्थिक स्थिती चांगली असूनही अनेकांचा लग्न जमत नाही. कधी कधी चांगला जोडीदार मिळत नाही. तसेच वय उलटून जात असल्याने अस्वस्थता येते. कधी कधी ठरलेलं लग्न मोडतं. हिंदू धर्मानुसार कुंडलीत गुरूची स्थिती कमकुवत असेल तेव्हा लग्न जमण्यास अडचणी येतात.

Jan 4, 2023, 08:06 PM IST

Shukra Grah: शुक्राच्या उदयामुळे या राशींसाठी अच्छे दिन! या लोकांना होणार फायदा

Shukra Uday: ज्योतिषशास्त्र हे ग्रहांच्या स्थितीवर भाकीत वर्तवत असतं. शुक्र ग्रह 2 ऑक्टोबर 2022 मध्ये अस्ताला गेला होता. यामुळे मांगलिक कार्यांचा खोळंबा झाला होता. शुक्र ग्रह प्रेम, सौंदर्य, धनाचा कारक आहे. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र शुभ स्थितीत असतो. त्यांना आयुष्यात चांगला प्रभाव दिसून येते. 50 दिवसानंतर शुक्र वृश्चिक राशीत उदित झाला आहे.

Nov 27, 2022, 07:23 PM IST

Video : भूक तहान विसरुन 12 दिवस मेंढ्यांनी रिंगण घातलं कारण...

Sheep Viral Video : गेल्या काही दिवसांपासून चीनमधील मेंढ्यांच्या रिंगणाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. अखेर वैज्ञानिकांनी यामागील कारण स्पष्ट केलं आहे.

Nov 25, 2022, 08:37 AM IST

Budh Gochar 2022: 3 डिसेंबरपर्यंत चार राशींसाठी चांगले दिवस! नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचा योग

ज्योतिषशास्त्रात ग्रहांचं गोचर महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे. प्रत्येक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. ग्रह त्यांच्या स्वभावानुसार गोचर फळ देत असतात. वैदिक ज्योतिषशास्त्रात बुधाला ग्रहांचा राजकुमार म्हंटलं जातं. बुध ग्रह बुद्धि, धन, व्यापार आणि संवाद यावर अधिपत्य गाजवणारा ग्रह आहे.

Nov 14, 2022, 03:08 PM IST

Diwali 2022: दिवाळीत 'या' राशींचे भाग्य उजळणार, देवी लक्ष्मीची असेल विशेष कृपा!

दिवाळीला ग्रहांची आपल्याला साथ मिळणार का? याबाबत ज्योतिषांनी काही भाकितं केली आहेत. 24 ऑक्टोबरपासून दिवाळी या सणाला सुरुवात होणार आहे. पण 23 ऑक्टोबर रोजी शनि मकर राशीत मार्गस्थ होणार आहे.

Oct 2, 2022, 02:18 PM IST

Vastu Shastra Tips : या 5 गोष्टी कधीही पलंगा जवळ ठेवू नका, आरोग्यावर होतो वाईट परिणाम

बेडरुम सगळ्यांनाच सजवायला आवडतो. पण या दरम्यान कोणती काळजी घेतली पाहिजे. जाणून घ्या.

Mar 29, 2022, 09:58 PM IST

राशीभविष्य : कसा असेल तुमचा आजचा दिवस

दिवसाची सुरूवात करण्यापूर्वी वाचा

Sep 10, 2020, 07:56 AM IST

आजचे राशीभविष्य | ०६ डिसेंबर २०१९ | शुक्रवार

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस 

Dec 6, 2019, 08:50 AM IST

आजचे राशीभविष्य | रविवार | १८ ऑगस्ट २०१९

असा असेल तुमचा आजचा दिवस 

Aug 18, 2019, 11:37 AM IST