हिवाळ्यात प्या पालक ज्यूस, आरोग्याला मिळतील अगणित फायदे
हिवाळ्यात प्या पालक ज्यूस, आरोग्याला मिळतील अगणित फायदे
Jan 21, 2024, 07:21 PM ISTपुरुषांनो, थंडीत खा पालक! दिसतील 'हे' चमत्कारीक फायदे
Benefits Of Eating Spinach: पालक खाल्ल्याने कामवासना सुधारते आणि लैंगिक इच्छा कमी होते. हे शुक्राणू वाढवण्यास मदत करते आणि त्यांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते. पालक खाल्ल्याने टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी देखील सुधारते. यामुळे पुरुषांमधील वंध्यत्वाची समस्याही दूर होते. पालक खाल्ल्याने रक्तवाहिन्या उघडण्यास आणि लिंगात रक्त प्रवाह सुधारण्यास मदत होते.
Dec 2, 2023, 05:03 PM ISTFat burning juice : पोटावरचा घेर कमी करायचाय,'हे' Vegetable juice पिऊन बघा
Fat burning juice : 'या' भाज्यांचे ज्यूस पिऊन तुम्ही चुटकीसरशी वजन कमी करू शकता, आताच प्यायला सुरु करा
Nov 21, 2022, 08:17 PM ISTपालकचा ज्यूस पिण्याचे भरपूर फायदे
पालक भाजीत शारिरीक विकासासाठी गरजेच्या असलेल्या सर्व पोषक तत्वांचा समावेश असतो. मिनरल्स, व्हिटामिन्स तसेत अन्य पोषक तत्वांचा भरणा असतो. लोग पालकाची भाजी बनवून अथवा पालकाचे पराठे बनवून खातात. मात्र पालकाचा ज्यूस प्यायल्यानंतर शरीरास अधिक फायदे होतात.
Dec 23, 2016, 08:46 AM IST