अंतराळवीरांचे कपडे ते अंतराळयान; सारं काही पांढरंच का असतं?
साऱ्या जगासाठी कुतूहलाचा विषय असणाऱ्या याच अंतराळाविषयी तुम्हाला ही गोष्ट माहितीये?
Feb 14, 2025, 03:06 PM ISTगर्भवती महिलांचे प्राण वाचवणार 'स्पेस सूट'!
आई बनणाऱ्या प्रत्येक स्त्री साठी एक महत्वाची बातमी... प्रसूतीच्या दरम्यान होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे अनेक महिलांना आपले प्राण गमवावे लागतात. यामुळे डॉक्टर आणि शास्त्रज्ञांनी मिळून प्रसूतीच्या वेळी महिलांसाठी एका रक्षण कवच शोधून काढलंय... याचं नाव आहे 'स्पेस सूट'.
May 2, 2016, 10:53 PM IST