कान्स 2018 : सोनम कपूरची कान्स फेस्टिवलमध्ये खास एन्ट्री !
सोनम कपूरला बॉलिवूडची फ़ॅशन क्वीन समजली जाते.
May 14, 2018, 06:59 PM ISTनकळत फराह खानने दिले सोनम कपूरच्या लग्नाचे संकेत
सध्या अनिल कपूर यांच्या घरी लग्नाची धामधूम सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोनम कपूर पुढील महिन्यात लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या चर्चेचा विषय बनला आहे. मात्र एका मुलाखतीमध्ये बोलताना कोरिओग्राफर फराह खानने सोनमच्य लग्नाच्या बातमीवर मोहर लावली आहे.
Apr 18, 2018, 02:57 PM IST