soft chapati recipe

चपाती मऊ होण्यासाठी काय करावं? 'या' टिप्स तुम्हाला बनवतील अन्नपूर्णा

बऱ्याच लोकांची तक्रार असते की कधी चपाती जाड होते तर कधी चपाती कडक होते. जर तुमची ही हिच तक्रारी असेल तर या टिप्स फॉलो करा... 

Jan 31, 2024, 04:36 PM IST

Astro tips : चपातीचा 'हा' उपाय तुम्हाला करील मालामाल, नशीब उजळेल

chapati remedys : प्रत्येक घरी चपाती ही रोजच बनवली जाते. मात्र, चपाती ताटात वाढताना जर तुम्ही या गोष्टीची काळजी घेतली तर तुमचे नशीब पालटण्यास उशीर लागणार नाही.

Jun 29, 2023, 02:55 PM IST

Cooking Tips: चपातीसाठी पीठ मळताय, फक्त मिसळा ही एक गोष्ट; लोकही विचारतील इतकी मऊ पोळी जमते कशी?

जर तुम्ही अर्धा किंवा तासापूर्वी पीठ मळून घेतले असेल तर चपाती बनवण्यापूर्वी लगेचच पोळपाटावर ठेवा आणि गोलाकार फिरवा अश्याने पोळी चांगली बनते त्याचसोबत लाटायला बरं पडतं. 

Nov 21, 2022, 01:37 PM IST

Cooking Tips : थंड झाल्यानंतरही चपाती राहील मऊ आणि लुसलुशीत... वापरा 'या' Tips

Kitchen Cooking Tips : चपाती लाटून झाल्यावर पोळपाटावर फार वेळ ठेऊ नये. असे केल्याने चपाती फुगत नाही आणि कडक सुद्धा होते. 

Nov 17, 2022, 01:54 PM IST