Sleep Problem: खूप थकूनही रात्री झोपताना त्रास होतोय तर हा उपाय तुम्ही करायलाच हवा
रात्री न झोपल्यामुळे पचनसंस्थेवर त्याचा परिणाम होतो, आपली चिडचिड वाढते, आपला मूड खराब होतो काही काम करू शकत नाही कामात लक्ष लागत नाही एकूणच सर्व दिवस खराब होऊन जातो
Dec 18, 2022, 10:00 AM ISTInsomnia: रात्रीची झोप येत नाही! तर 'या' गोष्टी चुकूनही करू नका, अन्यथा...
जाणून घ्या काय कोणत्या गोष्टी टाळायला हव्या...
Nov 9, 2022, 05:10 PM ISTSleep problems: रात्रीची झोप येत नाही? हे उपाय करून ढाराढूर झोपेचा आनंद घ्या!
आपल्या शरीराला जशी पाण्याची आणि अन्नाची गरज असते. तशीच चांगली झोपेचीही गरज असते. झोपेचा आपल्या आरोग्याशी जवळचा संबंध आहे. प्रौढ व्यक्तीला निरोगी राहण्यासाठी दररोज सात ते आठ तासांची झोप आवश्यक असते. (sleeping problem at night then follow these steps)
Sep 24, 2022, 04:38 PM ISTHealth Care Tips: तुम्हाला देखील रात्रीची झोप येत नाही? मग 'या' गोष्टींचे पालन करा
अशा परिस्थितीत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण येथे आम्ही तुम्हाला झोप न येण्याच्या समस्येपासून कशी सुटका मिळवू शकता ते सांगणार आहोत.
Jun 21, 2022, 07:25 PM ISTतुम्ही पण पोटावर झोपता? तर सावधान, कारण...
दिर्घकाळ पोटावर झोपणं तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.
Mar 4, 2022, 03:46 PM ISTतुम्ही ही कमी झोप घेत असाल तर या आजारांना देताय आमंत्रण
disadvantages of lack sleep:
Nov 26, 2021, 12:49 PM ISTझोप येत नसेल, तर...
आजकालच्या दगदगीच्या जीवनात शांत निवांत झोप मिळणं दुरापास्त झालं आहे. डोक्यामधली अनेक टेन्शन्स, ताण-तणाव यामुळे डोक्यामध्ये नाना चिंता असतात आणि त्याचा परिणाम झोपेवर होतो. गंमत म्हणजे अशा झोपेवर एक गमतीशीर इलाज आहे.
Jan 6, 2013, 05:39 PM IST