दुबईनंतर या देशात धोनी सुरु करणार अकादमी
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सिंगापूरमध्ये नवी क्रिकेट अकादमी उघडणार आहे. ३६ वर्षीय धोनी २० जानेवारीला सेंट पॅट्रिक स्कूलमध्ये या अकादमीचे उद्घाटन करणार आहे. परदेशात त्याची ही दुसरी अकादमी असेल.
Jan 8, 2018, 08:18 AM ISTशाकाहारी प्रवाशांची दुबई, यूके आणि सिंगापूरला पसंती
कॉक्स अँड किंग्जच्या अलिकडे झालेल्या सर्वेक्षणात `सर्वात लोकप्रिय शाकाहार प्रधान ठिकाणे आणि भारतीय शाकाहारानुरुप प्रवाशांचे प्राधान्य ठिकाणे' दर्शवण्यात आली आहेत, दुबई, युनायटेड किंग्डम आणि सिंगापूर या देशांना भारतीय शाकाहारी प्रवाशी प्राधान्य देतात. तर अमेरिका, स्वित्झर्लंड, मलेशिया, इस्रायल, थायलंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे देश फिरण्यासाठी म्हणून प्रवाशी प्राधान्य देतात. शाकाहारी आणि भारतीय रेस्टॉरंटची वाढती संख्या पाहूनच, येथे भारतीय मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि आता ही ठिकाणे शाकाहारी भारतीय प्रवाशांसाठीची सर्वात लोकप्रिय ठिकाणे झाली आहेत.
May 19, 2017, 01:10 PM ISTजगातली दहा व्यस्त शहरं
Apr 4, 2017, 07:32 PM ISTराष्ट्रकूल कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटुंचा डंका!
सिंगापूरमध्ये सुरु असलेल्या 'राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धे'त पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या दोन महिला कुस्तीगिरांनी देशाच्या खात्यात दोन पदके मिळवून दिली.
Nov 5, 2016, 08:37 PM IST'सॅमसंग नोट 2'ला विमानात आग
सॅमसंग नोट 2 या मोबाईलला विमानात आग लागल्याची घटना घडली आहे.
Sep 23, 2016, 08:06 PM ISTसागरमाला प्रकल्पातून 1 कोटी रोजगार- गडकरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 1, 2016, 11:46 PM ISTसिंगापुरात 13 भारतीयांना 'झिका'ची लागण
सिंगापूर शहरात राहणाऱ्या 13 भारतीय नागरिकांना 'झिका' विषाणूची लागण झाली आहे. याबाबतची माहिती भारतीय दुतावासाकडून अधिकृत मिळाली आहे.
Sep 1, 2016, 03:13 PM ISTमादाम तुसाँ संग्रहालयात आता दिसणार नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेणाच्या पुतळ्याचे लवकरच जगप्रसिद्ध मादाम तुसाँ संग्रहालयात अनावरण केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
Mar 16, 2016, 05:34 PM ISTकुख्यात अंडरवर्ल्ड डॉनला अटक
सिंगापूर : अंडरवर्ल्डमधील कुख्यात गुंड कुमार पिल्लई ज्याच्या अटकेसाठी मुंबई पोलीस गेली अनेक वर्ष प्रयत्नात आहेत त्याला सिंगापूर पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळत आहे.
Feb 19, 2016, 09:09 AM ISTपंतप्रधान मोदींचा आमिरला अप्रत्यक्ष टोला
पंतप्रधान मोदींचा आमिरला अप्रत्यक्ष टोला
Nov 25, 2015, 12:41 PM ISTएक डाव भुताचा, सीसीटीव्हीत कैद
सिंगापूर येथील चायनाटाऊन भागातील एका बारमधील एका सीसीटीव्हीमध्ये एक धक्कादायक दृश्य कैद झाले आहे. हे दृश्य पाहणारे म्हणतात की या बारमध्ये भूत आहे. पण झी २४ तास आवाहन करते की भूत प्रेत आणि अंधश्रद्धेवर विश्वास ठेऊ नका.
Oct 28, 2015, 03:29 PM ISTपंतप्रधान मोदी सिंगापूरला रवाना, आज राष्ट्रीय दुखवटा जाहीर
आधुनिक सिंगापूरचे शिल्पकार आणि पहिले पंतप्रधान ली कुआन यू यांना आदरांजली म्हणून रविवारी भारतात राष्ट्रीय दुखवटा पाळला जाणार आहे.
Mar 29, 2015, 09:25 AM ISTएअर एशियाचं बेपत्ता विमान दुर्घटनाग्रस्त, समुद्रात कोसळल्याची शक्यता
एअर एशियाचे बेपत्ता झालेलं QZ८५०१ समुद्रात कोसळल्याची शक्यता आहे. विमान समुद्राच्या तळाशी गेलं असण्याची शक्यता इंडोनेशियन हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
Dec 29, 2014, 10:27 AM IST