"गोल्ड जिंकू नाही शकले; मात्र देशासाठी पदक पटकावून मी खूश"
मीराबाई देखील देशासाठी पहिलं पदक पटकावल्याने फार खूश आहे.
Jul 25, 2021, 07:28 AM ISTAsian Games 2018 : ३६ वर्षानंतर भारतीय महिला टीमला हॉकीत पदक
भारतीय महिलांना ३६ वर्षानंतर हॉकीमध्ये पदक मिळाले. भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे.
Aug 31, 2018, 09:26 PM ISTआशियाई स्पर्धा : ८०० मीटर शर्यतीत मनजीतला सुवर्ण, जॉनसनला रौप्य
भारताच्या मनजीत सिंगनं आशियाई स्पर्धेच्या ८०० मीटर शर्यतीत सुवर्ण पदक पटकावलं आहे.
Aug 28, 2018, 07:44 PM ISTतिरंदाजीमध्ये भारतीय महिला संघाने जिंकलं रौप्य पदक
भारताला तिरंदाजीत पहिलं रौप्य पदक
Aug 28, 2018, 12:51 PM ISTभारतीय टेनिसस्टार अंकिता रैनाला कांस्य पदक
भारतीय टेनिसस्टार अंकिता रैनानं आशिया क्रीडा स्पर्धेत कांस्य पदकाला गवसणी घातली.
Aug 23, 2018, 05:27 PM ISTआशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांची लयलूट, नेमबाजीत रौप्य
भारतीय नेमबाजांकडून आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांची लयलूट सुरुच आहे.
Aug 23, 2018, 05:24 PM ISTराष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा सोनेरी रौप्यमहोत्सव
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने जबरदस्त सुवर्ण कामागिरी केली. २६ सुवर्ण पदकांसह भारताने तिसऱ्या स्थानी झेप घेतली. २०१४ च्या तुलनेत दुप्पट सुवर्ण पदकांची कमाई केलेय.
Apr 15, 2018, 01:06 PM ISTराष्ट्रकुल 2018 : नेमबाज तेजस्विनी सावंतनं पटकावलं रौप्य पदक
राष्ट्रकुल 2018 : नेमबाज तेजस्विनी सावंतनं पटकावलं रौप्य पदक
Apr 12, 2018, 09:46 PM ISTफोगट भगिनींचा वारसा चालवतेय रितू
कुस्तीमधील फोगट भगिनींचा करिष्मा अजून संपलेला नाही...रितु फोगट या अजून एका भगिनीनं भारताला मेडलची कमाई करुन दिलीय. रितुनं वर्ल्ड अंडर 23 रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये सिल्व्हर मेडल पटकावलय. कुस्तीमध्ये प्रतिष्ठित मानल्या जाणा-या स्पर्धेत भारतीय महिलांनी प्रथमच सिल्व्हर मेडलला गवसणी घातलीय.
Nov 26, 2017, 10:31 PM ISTमुंबईतील झोपडपट्टीतील मुलांची कमाल, देशाला मिळवून दिले गोल्ड मेडल
चार बॉक्सर खेळाडू ते मालवणीमधील झोपडपट्टीत राहतात. यातील काहींचे वडील रिक्षा चालवतात तर काहींची आई घरकाम आणि ट्रेनमध्ये छोट्या वस्तू विकते. मात्र अशा परिस्थितीवरही मात करत या मुलांनी चेस बॉक्सिंगमध्ये भारताला गोल्ड आणि सिल्व्हर मेडलची कमाई करून दिली आहे.
Apr 28, 2017, 11:40 PM ISTयोगेश्वर दत्तची खिलाडूवृत्ती
भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्तने हे सिद्ध केले की त्याच्यासाठी माणुसकीपेक्षा मोठे काही नाही. 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या योगेश्वरने केलेली ती दोन ट्विट पाहिल्यावर तुमचाही ऊर अभिमानाने भरुन येईल.
Sep 1, 2016, 02:44 PM ISTरिओ ऑलिम्पिकमध्ये जिंकलेलं सिल्व्हर मेडल विकलं
पोलंडच्या पिओटर मालाहॉव्स्कीनं रिओ ऑलिम्पिकमध्ये डिस्कस थ्रोमध्ये मिळवलेलं सिल्व्हर मेडलचा लिलाव केला आहे.
Aug 26, 2016, 01:21 PM ISTCWG: कुस्तीत भारताला तीन गोल्ड
राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीत भारताला तीन गोल्ड मेडल मिळाले आहे. ऑलिम्पिक चॅम्पियन सुशीलकुमार याने पाकिस्तानी मल्लाला चितपट करून गोल्ड मेडल पटाकवले.
Jul 29, 2014, 08:20 PM ISTभारताच्या श्रेयसीला सिल्व्हर,तर मोहम्मदला ब्रॅांझ पदक
Jul 28, 2014, 08:37 AM ISTकॉमनवेल्थ 2014: राहीला गोल्ड मेडल, एकूण 15 मेडलची कमाई
कॉमनवेल्थमध्ये आज तिसऱ्या दिवशी भारताने सुरुवातीला सिल्वर मेडलची कमाई केली. त्यानंतर दोन गोल्ड आणि दोन सिल्वर मेडल मिळवत भारताने 15 मेडल मिळवताना पदतालिकेत पुन्हा चौथा क्रमांक पटकावला आहे. भारताने आतापर्यंत 5 गोल्ड, 7 सिल्वर, 3 ब्राँझ मेडल पटकावली आहेत.
Jul 26, 2014, 05:32 PM IST