तुम्हीही सकाळी उठल्या-उठल्या मोबाईल चेक करता...?
तुम्हालाही सकाळी उठल्या उठल्या मोबाईल पाहायची सवय लागली आहे? तुम्हालाही जेवतानाही मोबाईल नजरेआड करणे कठीण झालंय? तुम्हीही महत्त्वाच्या मिटिंग दरम्यान सतत मोबाईल चेक करत राहता? या प्रश्नांची उत्तरं 'हो' असं असेल तर तुम्हालाही 'टेक थेरपी'ची गरज आहे.
Jun 10, 2015, 06:16 PM ISTभूकंपाचा परिणाम वज्रेश्वरी कुंडाच्या गरम पाण्याच्या झऱ्यांवरही
नेपाळमधल्या भूकंपाचे मुंबईत धक्के जाणवले नसले तरी या भूकंपाचा प्रभाव मुंबईवर झाला आहे. हा निव्वळ दावा नाही त्याला वैज्ञानिक आधार आहे. मुंबईपासून जवळच असलेल्या वज्रेश्वरी इथल्या गरम पाण्याच्या कुंडाच्या पाण्याचं तापमान अचानक वाढलंय.
Apr 29, 2015, 01:00 PM ISTपाहा: गॅजेट्सचे साईड इफेक्ट्स…
‘तू जहां-जहां चलेगा मेरा साया साथ होगा...’कधी आपण आपल्या सोबत्यासाठी गायलं जाणारं हे गीत आता आपल्या फॅव्हरेट गॅजेट्ससाठी गाऊ लागलोय. गॅजेट्सशिवाय आपल्या आयुष्याची कल्पनाच करवत नाही. मात्र लक्ष ठेवा हे गॅजेट प्रेम तुम्हाला हॉस्पिटलमध्ये पोहोचवू शकतं.
Jul 6, 2014, 04:49 PM IST`आधार`चे साईड इफेक्ट्स...
सरकारने देशाच्या २८९ जिल्ह्यात आधारकार्डाच्या आधारे घरगुती गॅसची सबसिडी देण्याची योजना सुरू केलीय. मात्र, ग्राहकांना आता आधारचेच साईड इफेक्ट्स पाहायला मिळत आहेत.
Jan 14, 2014, 11:53 PM IST