shrikant shinde

Shiv Sena Leader Ramdas Kadam On Political Retirement If No Ticket To Shrikant Shinde PT45S

...तर मी राजकीय संन्यास घेईन; रामदास कदमांचं विधान

Shiv Sena Leader Ramdas Kadam On Political Retirement If No Ticket To Shrikant Shinde

Apr 6, 2024, 02:15 PM IST

अखेर मुख्यमंत्री शिंदेंच्या मुलाला उमेदवारी; घोषणा मात्र देवेंद्र फडणवीसांकडून

Shrikant Shinde : स्थानिक भाजप कार्यकर्त्याच्या विरोधानंतरही कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बोलताना श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.

Apr 6, 2024, 10:23 AM IST

शिंदेंच्या पुत्राविरुद्ध कल्याणमधून लढणाऱ्या ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर आहेत तरी कोण? मनसे कनेक्शन चर्चेत

Loksabha Election 2024 Who Is Vaishali Darekar: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाची दुसरी यादी जाहीर करताना कल्याणमधून उमेदवाराची घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुलाच्या मतदारसंघातून ठाकरे गटाने महिला उमेदवार दिला आहे.

Apr 3, 2024, 02:30 PM IST

Amol Kolhe : '27 जूनला भोपाळमध्ये काय चमत्कार घडला?', अमोल कोल्हेंचा अजितदादांवर निशाणा

Amol Kolhe On Ajit Pawar : अजितदादा जर खाजगी बाबी बोलतील, तर मग दादांनी माझ्याशी काय खाजगी बोलणं झालं ते सगळंच आता बाहेर बोलण्याची गरज आहे, ज्याचे माझ्याकडे पुरावे आहेत, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांना इशारा दिला आहे.

Mar 26, 2024, 11:06 PM IST

CM शिंदेंच्या मुलाला 'विजयी हॅट-ट्रीक'पासून रोखण्यासाठी ठाकरेंचा वेगळाच डाव; कल्याणमध्ये आयात उमेदवार?

Loksabha Election 2024 Kalyan Constituency: कल्याण मतदारसंघामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे खासदारपुत्र श्रीकांत शिंदे निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित आहे. यंदा श्रीकांत शिंदेंकडे विजयाची हॅट-ट्रीक साधण्याची संधी आहे. मात्र असं असतानाच आता उद्धव ठाकरे गटाने श्रीकांत शिंदेंविरुद्ध उमेदवारासंदर्भात एक वेगळा विचार सुरु केला आहे.

Mar 26, 2024, 03:29 PM IST

Kalyan LokSabha : महायुतीकडून कल्याणचा सुभेदार कोण? श्रीकांत शिंदे हॅटट्रिक करणार?

Kalyan LokSabha constituency : मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात यंदा कांटे की टक्कर पाहायला मिळणाराय... कल्याणची निवडणूक शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटासाठी कशी प्रतिष्ठेची बनलीय.

Mar 13, 2024, 09:56 PM IST

शिंदे गटाकडून लोकसभेसाठी पहिला उमेदवार जाहीर; नाशिक मधून 'हा' उमेदवार लढवणार निवडणूक

Hemant Godse  : नाशिक लोकसभेसाठी श्रीकांत शिंदेंकडून हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा करण्यात आलीय. कार्यकर्ता संवाद मेळाव्यात श्रीकांत शिंदेंनी त्यांच्या नावाची घोषण केलीय.

Mar 12, 2024, 10:24 PM IST

...अन् श्रीकांत शिंदेंनी दादा भुसे, उदय सामंतांना अचानक हेलिकॉप्टरमधून उतरवलं

Shrikant Shinde Ask 2 Ministers To Get Down From Helicopter: कल्याण मतदारसंघाचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदेंच्या नंदूरबार दौऱ्यातील ही कृतीची सध्या चांगलीच चर्चा असल्याचं पाहायला मिळत आहे.

Feb 23, 2024, 12:37 PM IST

गोळीबारात जखमी झालेले महेश गायकवाड कोण आहेत?

कल्याणमध्ये भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी सहा गोळ्या झाडलेले महेश गायकवाड हे शिंदे सेनेचे कल्याण (पूर्व) शहरप्रमुख आणि कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी नगरसेवक आहेत.

Feb 4, 2024, 12:49 PM IST