भविष्यात होणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्ट दाखविणारा कार्बनचा ट्रेलर रिलीज
फिल्म निर्माता जॅकी भगनानी यांनी नुकताच आपल्या आगामी शॉर्ट फिल्म 'कार्बन'चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.
Jul 27, 2017, 05:45 PM ISTमधूर भांडारकरचा मुंबई मिस्ट सिनेमाचा ऑफिशियल ट्रेलर
दिग्दर्शक मधूर भांडारकरचा मुंबई मिस्ट या सिनेमाचा टीझर यूट्यूबवर प्रकाशित झाला आहे.
Jun 24, 2017, 10:04 AM ISTVIDEO : रामगोपाल वर्माचा नवा धमाका, 'माझी मुलगी सनी लियोन होऊ इच्छिते'
फिल्म निर्माता रामगोपाल वर्मा आता नव्या गोष्टीमुळे चर्चेत आलेत. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Jun 4, 2017, 08:58 PM ISTशॉर्ट फिल्म | बुरा ना मानों होली है
अमळनेरच्या युवकांनी पुन्हा लघुचिञपट "बुरा ना मानो... होली है" साकारला.
Mar 12, 2017, 08:23 PM ISTसोशल मीडियावर व्हायरल होत आहे 'आयुष्य'
सोशल मीडियावर आयुष्य नावाची लघुपट व्हायरल होत आहे. १२ मिनिटाच्या या सिनेमातून चांगला संदेश देण्यात आला आहे.
Feb 20, 2017, 05:36 PM IST'SO CALLED शिवभक्त' होतोय व्हायरल
शिवजयंतीच्या निमित्ताने अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केलेली ५ मिनिटांची ही कलाकृती व्हॉटस अॅपवर प्रचंड व्हायरल होत आहे.
Feb 19, 2017, 07:42 PM ISTसोनिया आणि राजीव गांधींच्या प्रेमकथेवर बनणार सिनेमा
माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या प्रेमकथेवर एक शॉर्ट फिल्म बनणार आहे. अभिनेता करनवीर बोहरा यांच्यावर एक सिनेमा करणार आहे.
Feb 19, 2017, 12:08 PM ISTराजीव-सोनिया गांधींची लव्ह स्टोरी पडद्यावर
Feb 17, 2017, 11:19 PM ISTराजीव-सोनिया गांधींची लव्ह स्टोरी पडद्यावर
राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांची 1960 च्या दशकातली लव्ह स्टोरी लवकरच शॉर्ट फिल्मच्या रूपानं प्रेक्षकांसमोर येणार आहे.
Feb 17, 2017, 10:06 PM IST३० जानेवारीपासून रंगणार ‘माय मुंबई लघुपट महोत्सव’
'युनिव्हर्सल मराठी' आणि 'मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ' यांच्या संयुक्त विद्यमानाने येत्या ३० जानेवारी पासून नवी मुंबईच्या मराठी साहित्य मंदिर, सेक्टर ६, वाशी (नवी मुंबई) येथे ‘माय मुंबई लघुपट महोत्सव’ साजरा होणार आहे.
Jan 25, 2017, 04:37 PM ISTव्हायरल व्हिडिओ : अदिती बनलीय मॉडर्न द्रौपदी
अदिती राव हैदरी हिची एक शॉर्ट फिल्म सध्या भलतीच चर्चेत आहे.
Sep 7, 2016, 04:03 PM ISTव्हिडिओ : तुमच्या प्रेमाला दुसरी संधी देऊन तर पाहा...
तुमच्या आयुष्यातले काही क्षण कधीही न विसरता येण्याजोगे... त्यातही ते आयुष्यभराची सोबत करू शकेल अशा व्यक्तीबद्दल असतील तर ते जवळजवळ अशक्यच...
Jul 20, 2016, 06:07 PM ISTव्हिडिओ : पार्टनरसोबत छोट्या छोट्या गोष्टींवर भांडण होतंय?
पती-पत्नीच्या नात्यातलं हलकं - फुलकं भांडणं, रुसणं आणि एकमेकांना पुन्हा हसवणं... खरं तर ही मोठी मजेशीर गोष्ट असते... पण, ते त्या त्या क्षणी लक्षातही यायला हवं ना!
Jul 12, 2016, 09:21 AM ISTहो मी व्हर्जिन आहे!
लग्नाआधी तिच्याबद्दल त्याला बहुतेकांसारखा प्रश्न पडतो ती व्हर्जिन असेल का?, लग्नाआधी सेक्स म्हणजे
Jul 9, 2016, 07:50 PM ISTशिरिष कुंदरची 'क्रिती' वादात, 'बॉब'वरून चोरल्याचा दावा
एव्हाना तुम्ही शिरीष कुंदर दिग्दर्शित 'क्रिती' ही शॉर्ट फिल्म पाहिली असेलच... त्यावरच आता चर्चा सुरू झालीय... चोरल्या गेलेल्या कल्पनेची...
Jun 24, 2016, 11:40 PM IST