shocking video

आंघोळीसाठी महिला बाथरुममध्ये गेली खरी, पण समोरच होता विषारी किंग कोब्रा... पाहा पुढे काय झालं

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयाचा ठोकाच चुकेल.

Oct 29, 2022, 06:38 PM IST

Shocking Video : मृत्यूच्या दारातून परत आली तरूणी, हिंमत असेल तरच व्हिडीओ पाहा!

Shocking Shark Video :  देव तारी त्याला कोण मारी? ही प्रसिद्ध म्हण आपण अनेकदा ऐकली असेल. समुद्रातील शार्कशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही. शार्क (Shark) म्हणजे पाण्याचा बादशाह... 

Oct 28, 2022, 11:34 PM IST

आंधळं प्रेम! रेल्वे पटरीवर बोलत बसली अन् तेवढ्यात आली ट्रेन...पाहा Shocking Video

Girl on railway Line: सध्या तुमच्या हातात असलेल्या फोनमुळे अनेकांचं आयुष्य व्यस्थ झालंय. एखादं जोडपं (Couple) प्रेमात पडलं तर तासंतास फोनवर बोलताना पहायला मिळतं. ना वेळेचं भान राहत...ना ठिकाणाचं.... 

Oct 28, 2022, 08:47 PM IST

Shocking: मोबाईल की बॉम्ब, दुरुस्त करताना अचानक झाला स्फोट... Video पाहून बसेल धक्का

बिघडलेला मोबाईल दुरुस्त करताय, काळजी घ्या... बघा या मुलासोबत काय घडलं

Oct 24, 2022, 01:33 PM IST

किंग कोबराला केलं किस, पाहा पुढे काय झालं... श्वास रोखून धरणारा Video

Snake Man of Kerala या नावाने तो प्रसिद्ध आहे, Video होतोय व्हायरल

Oct 23, 2022, 06:28 PM IST

viral video नव्या नवरीनं नवऱ्याला शिव्या देत झाप झाप झापलं; कारण काय तर...

लग्नसभारंभाना आपण कायमच हजेरी लावतो पण काी लग्नसभारंभ अशी असतात की जी पाहून आपल्यालाही हसायला येतं. परंतु नवरा किंवा नवरी यांच्यावर कधी कधी अशी वेळ येते की त्यांना फारच कठीण परिस्थितीतून जावे लागतं, असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. 

Oct 21, 2022, 03:33 PM IST

नशीब बलवत्तर म्हणून वाचले, नाहीतर खेळ खल्लास होता... पाहा Shocking Video

तुम्ही झुल्यावर बसत असाल तर थांबा...पैसे कमावण्याच्या नादात लोकांच्या जीवाशी खेळ

Oct 20, 2022, 10:59 PM IST

Trending Video: धावत्या लोकलमधून खाली उतरण्याचा तयारीत असतानाच...

Shocking Video : मुर्खपणा करुन जीव गमावणाऱ्या लोकांच्या अनेक घटना पाहिल्या आहेत. असाच एक हृदय पिळवटून टाकणारा हा व्हिडीओ पाहून तुम्ही थक्क व्हाल. 

Oct 19, 2022, 12:39 PM IST

दे दणादण ! मुंबई लोकलमध्ये महिलांची फ्री स्टाईल हाणामारी.. पाहा video

व्हिडिओत आपण पाहू शकतो तिघी एकमेकींना अगदी फ्री स्टाईल हाणामारी करत आहेत.

Oct 17, 2022, 07:15 PM IST

संतापजनक! रूग्णालयाच्या छतावर सापडले तब्बल 500 मृतदेह, काय आहे प्रकरण?

 रुग्णालयाच्या छतावर मृतदेहांचा ढीग पडला असल्याचं समोर आलं आहे.

Oct 15, 2022, 10:27 AM IST

मृत्यूची लिफ्ट, स्ट्रेचरवर जगण्यासाठी तडफडणाऱ्या तरुणाचा Video पाहून थरकाप उडेल

रुग्णाला घेऊन कर्मचारी लिफ्टमध्ये शिरले आणि... 17 सेकंदाचा हा व्हिडिओ पाहून उडेल अंगाचा थरकाप, 

 

Oct 12, 2022, 06:31 PM IST

Trending Video: मॅडमना राग का आला... ? SDM संतापताच Video तुफान व्हायरल

Viral Video: हरदोईच्या एसडीएम सदर स्वाती शुक्ला त्यांचं म्हणणं नोंदवण्यासाठी रुग्णालयात पोहोचल्या होत्या. त्या थेट आपत्कालीन विभागात गेल्या.

Oct 11, 2022, 03:45 PM IST

जत्रेत पाळणा तुटल्याने मोठी दुर्घटना... मुलांना पाळण्यात बसवताय तर सावधान! पाहा धक्कादायक Video

जत्रेत पाळणा तुटला आणि एकच गोंधळ उडाला... Video पाहून उडेल अंगाचा थरकाप

Oct 1, 2022, 05:36 PM IST

भीषण अपघाताचा महाभीषण व्हिडीओ... डोळ्याची पापणी लवते ना लवते तोवर समोरच्या व्यक्ती गायब....

या व्हिडिओमध्ये तुम्हाला रस्त्याच्या कडेला उभा असलेला एक माणूस ( man standing on road) पाहायला मिळतो. एक गाडी येते आणि माणसापाशी थांबते

Sep 29, 2022, 06:25 PM IST

Trending : मासा आणि मगरीचं घनघोर युद्ध... पण निकाल लागला अनपेक्षित.. पाहा व्हिडीओ

मगर शिकार करायला आली मात्र स्वत: जीव गमावून बसली, पाहा नेमकं काय घडलं व्हिडीओ

Sep 28, 2022, 10:36 PM IST