shobhita dhulipala instagram

नागा चैतन्यला डेट करणाऱ्या अभिनेत्रीचं दुबईमध्ये शुभमंगल? Photo पाहतच रहाल

नागा चैतन्यशी रिलेशनशिपच्या चर्चा असतानाच अभिनेत्रीनं शेअर केले लग्नाचे फोटो. फोटो पाहणारेही हैराण.... एकाएकी तिनं लग्न केलं? अनेकांना पडला एकच प्रश्न 

Nov 4, 2022, 11:25 AM IST