पोपट कुठे उडाला? सोमय्या यांचा खोचक सवाल
पुढच्या आठवड्यात आणखी ऑडिट करणार असून "आगे आगे देखो होता है क्या" असा सूचक इशारा भाजप नेते किरीट सोमैया यांनी शिवसेनेला दिला आहे.
Feb 18, 2022, 05:15 PM ISTसंजय राऊत यांचा किरीट सोमय्यांवर वसुलीचा आरोप; कुणाच्या नावे किती केली वसुली?
किरीट सोमय्या यांनी कुणाच्या नवे वसुली केली याचे ट्रकभर पुरावे आपल्याकडे आहेत. त्यांची एकूण 222 प्रकरणे माझ्याकडे आहेत. हा एकूण साडेसात हजार कोटींचा घोटाळा आहे.
Feb 17, 2022, 12:09 PM IST
राऊत ही स्वार्थी प्रवृ्त्ती, पूर्ण कुंडली काढणार; राणेंचा हल्लाबोल
प्रविण राऊतने ईडीला दिलेल्या मुलाखतीनंतर थयथयाट झाला का?
Feb 16, 2022, 04:54 PM ISTसंजय राऊत यांच्या पत्रकारितेचे राणेंनी काढले वाभाडे, काय म्हणाले राणे...
राऊत म्हणतात, मी कोणाला घाबरत नाही, मर्दांची शिवसेना आहे, मर्दाला मर्द सांगण्याची आवश्यकता भासत नाही. ती पत्रकार परिषद कोणावर आरोप करायला घेतली होती?
Feb 16, 2022, 04:38 PM ISTशिवराळ भाषा करणाऱ्या संजय राऊतांबद्दल भाजपकडून होतेय ही मागणी
भाजप आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपति वेंकैय्या नायडू यांना पत्र लिहिलं आहे.
Feb 16, 2022, 01:49 PM ISTराऊत यांच्या आरोपांना मोहित कंबोज यांनी दिलं हे खुलं आव्हान
राऊत नक्की कुणाचे? का म्हणाले असं कंबोज
Feb 15, 2022, 07:10 PM ISTभाजपचे नेते कुणाच्या भरवश्यावर तारखा देत आहेत? संजय राऊत यांचा सवाल
महाराष्ट्र सरकार त्यांना पाडायचं आहे, घालवायचं आहे, त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांनाच गैरवापर सुरु आहे.
Feb 15, 2022, 04:26 PM ISTतुमचे धंदे उद्या बंद होतील - राऊत यांचा भाजपाला गर्भित इशारा
महाराष्ट्र काय आहे हे तुम्हाला उद्या कळेल.
Feb 14, 2022, 05:33 PM ISTबर्दाश्त किया है, अब बरबाद करेंगे, भाजपचे साडे तीन नेते कोठडीत असतील - संजय राऊत
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करण्यात आले. त्यांना कोठडीत ठेवण्यात आले. त्याच कोठडीत भाजपचे साडे तीन नेते असतील.
Feb 14, 2022, 10:37 AM ISTमोदी किती खोटं बोलाल? हृदयनाथ मंगेशकरांबाबत दिली चुकीची माहिती; संजय राऊत यांचा आरोप
मोदी यांनी हृदयनाथ मंगेशकरांविषयी जे सांगितलं ते खोटे आहे. 'ने मजसी ने'ला आकाशवाणीनेच मोठं केलंय, पण पंतप्रधानांना नमस्कार आहे.
Feb 10, 2022, 11:40 AM ISTकोरोनाचा उगम चीनमधून आणि खापर महाराष्ट्र्रावर? - संजय राऊत
हा कोरोना काळात कार्य केलेल्या डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी यांचा अपमान आहे.
Feb 8, 2022, 11:23 AM ISTतर राज्यपालांचा जाहीर सत्कार करू - संजय राऊत
मुंबईला ओरबडण्याचा भाजपचा डाव, आमच्यामुळेच मुंबईची प्रतिष्ठा राहिली आहे.
Feb 2, 2022, 10:50 AM ISTत्यांचा मुख्यमंत्री नाहीच नाही, तोपर्यत भाजप राहील का?
शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी आज भाजपवर टीका करताना भाजपच्या आडमुठेपणामुळे नातं संपलं आहे, असं विधान केलं आहे.
Jan 31, 2022, 01:28 PM ISTआपचं ठरलंय, गोव्यात वारं फिरलयं
उत्पल पर्रीकर 'आप'कडून लढणार? अरविंद केजरीवाल यांचे खुले आवाहन
Jan 18, 2022, 07:28 PM ISTचंद्रकांत पाटील यांनी का दिला शिवसेनेला हा सूचक इशारा?
राष्ट्रवादीवरही केली टीका, काय म्हणाले भाजपचे दादा...
Jan 14, 2022, 05:36 PM IST