shivsena news

धक्कादायक! शिवसेना खासदार हरवले, त्यांच्या शोधासाठी लागलेत जागोजागी बॅनर

वाशीम - यवतमाळ मतदारसंघातून पाच वेळा निवडून आलेल्या खासदार हरवल्या आहेत. गेल्या सहा महिन्यापासून त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. त्यांच्या शोधासाठी मतदारसंघात जागोजागी बॅनर्स लावण्यात आलेत.

Mar 23, 2022, 12:52 PM IST

संजय राऊत यांचा भाजपवर मोठा आरोप.. म्हणाले एमआयएम म्हणजे

महाराष्ट्रात तीन पक्षाचे सरकार आहे आणि तीन पक्षाचेच सरकार राहील, असे शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय.

Mar 19, 2022, 12:06 PM IST

आमचे 25 तर तुमचे 50; कोणाचे आमदार कुणाच्या संपर्कात? काय म्हणाले राऊत?

शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी आमचे 25 नव्हे तर तुमचेच 50 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा पलटवार केलाय. 

 

Mar 19, 2022, 11:32 AM IST

कोकणात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल? काय म्हणाले आरोग्यमंत्री

नाशिक आणि अमरावतीला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. तसेच आता कोकणात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल...

Mar 16, 2022, 12:18 PM IST

तृतीयपंथीयांनी 'या' कारणासाठी मानले धनंजय मुंडे यांचे आभार

समाजाने अजूनही पूर्णपणे न स्वीकारलेल्या तृतीयपंथी समाजाने राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत. या समुदायाने राज्य शासनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केलीय.

Mar 15, 2022, 09:14 PM IST

शिवसेना मवाळ, राष्ट्रवादीचे संथ घड्याळ.. आणि नाना पटोले घायाळ

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज आहेत. आपली नेमकी नाराजी काय याची कल्पना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून दिलीय.

Mar 15, 2022, 08:33 PM IST

मुनगंटीवार देणार एकनाथ शिंदेंना सरकार बनविण्याचे धडे?

महाविकास आघाडी सरकार लवकरच पडणार अशा वल्गना करूनही आघाडी सरकार स्थिर आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनाच गळाला लावण्याचे प्रयत्न भाजप करत आहे.

Mar 15, 2022, 04:46 PM IST

राऊतांनी दिला फडणवीसांना खोटं न बोलण्याचा सल्ला; काय म्हणाले संजय राऊत?

सागर बंगल्यावर पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांचा जवाब नोंदवला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकार आणि संजय राऊत यांच्यावर टीका केलीय. त्यावरून संजय राऊत यांनी फडणवीस यांनाही सल्ला दिलाय.

Mar 13, 2022, 06:06 PM IST

मिलिंद नार्वेकर म्हणतात; 'दादा माझा लै भारी"

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खाजगी सचिव मिलिंद नार्वेकर यांचे सगळ्याच पक्षांच्या नेत्यांसोबत चांगलं संबंध राखून आहेत.

Mar 11, 2022, 09:50 PM IST

तुमच्या परवानगीने सभागृहात आलो नाही.. का संतापले आशिष शेलार?

कॉंग्रेस आमदार नाना पटोले आणि शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी भाजपच्या १२ निलंबित आमदारांच्या सभागृहातील उपस्थितीवरून प्रश्न उपस्थित केले. त्याला उत्तर देताना आशिष शेलार अचानक संतप्त झाले.  

Mar 10, 2022, 01:51 PM IST

भाजप आमदारांनी दिली शिवसेनेची ही घोषणा; म्हणाले...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांना पहाताच शिवसेनेतून एकच आरोळी उठायची.. एक आ.. वा.. ज यायचा. आज तीच आरोळी विधानभवनात ऐकायला मिळाली. पण, हा आवाज होता भाजप आमदारांचा...

Mar 9, 2022, 12:34 PM IST

नालेसफाईच्या पैशांवर 'यांनी' मारला डल्ला, किरीट सोमैया यांचा हा नवा आरोप

पावसाळ्यापूर्वी होणाऱ्या नालेसफाई कामात होणाऱ्या भ्रष्टाचारात एका पक्षाच्या प्रमुख नेत्याचा हात आहे. तर, भ्रष्टाचारात 'त्यांनी' भुजबळांनाही मागे टाकलंय, अशी टीका किरीट सोमैया यांनी केलीय. 

Mar 5, 2022, 06:09 PM IST

दिशा सालियन प्रकरणावर राणे पुन्हा म्हणाले... त्यांनी तर...

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशा सालियन प्रकरणावरून आज पुन्हा शिवसेनेला गर्भित इशारा दिलाय.

 

Mar 1, 2022, 05:50 PM IST

नारायण राणे म्हणतात, तो पक्ष तर विकासाचा विरोधक

अंबानी यांच्यासारख्या उद्योजकांमुळे रोजगार मिळतोय. कर मिळतोय. त्यातून हे राज्य चालतंय, अशी टीका नारायण राणे यांनी केलीय. 

 

Mar 1, 2022, 04:27 PM IST

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांची चौकशी संपली; पुढे काय ? जाणून घ्या

शिवसेना उपनेते आणि मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या माझगाव येथील निवासस्थानी आयकर विभागाची सुरु असलेली चौकशी संपलीय. शुक्रवार सकाळपासून आयकर विभागाचे (Income Tax Raid) अधिकारी जाधव यांच्या घरी तळ ठोकून होते. 

 

Feb 28, 2022, 12:14 PM IST