shivani surve engagement

हिरवा चुडा, मेहंदी अन्...; शिवानी सुर्वेच्या साखरपुड्याचा खास लूक पाहिलात का?

शिवानी सुर्वेने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. तिच्या साखरपुड्याचे खास फोटो समोर आले आहेत. 

Jan 31, 2024, 11:07 PM IST

थाटामाटात पार पडला शिवानी सुर्वेचा साखरपुडा, फोटो आले समोर

Shivani Surve Ajinkya Nanaware Engegement : शिवानी सुर्वेने तिच्या सर्व चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. 'अखेर साखरपुडा पार पडला', असं म्हणत चाहत्यांना मोठी गुडन्यूज दिली आहे. 

 

Jan 31, 2024, 08:50 PM IST